शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शहरातील आणखी तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 14:24 IST

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० वर गेली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूची संख्या ५१६ झाली आहे. सध्या ३ हजार ६७८ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : कोरोनामुळे तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूची संख्या ५१६ झाली आहे. 

बजाजनगर येथील २७ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ६१ वर्षीय महिला तर एन ११ येथील ६५ वर्षीय रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज ९६ बाधितांची वाढ जिल्ह्यात आज ९६ रुग्णांची वाढ झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० वर गेली आहे. त्यापैकी ११ हजार ६७६ बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३ हजार ६७८ जणांवर उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीत ७४ रुग्णसमृद्धी नगर एन चार सिडको ३, भानुदास नगर २, नारेगाव १, मधुरा नगर १, मयूर नगर १, मोची गल्ली २, क्रांती नगर १, रोकडा हनुमान कॉलनी २, जालान नगर, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर, सूतगिरणी रोड २, न्यू गणेश नगर,  अहिल्या नगर चौक  १,  एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको १,  सैनिक नगर, पडेगाव रोड १, नक्षत्रवाडी १, शिवाजी नगर १,  देशमुख नगर, गारखेडा १, मोचीवाडा, पद्मपुरा १,  एकनाथ नगर १,  उस्मानपुरा १,  कर्णपुरा १,  होनाजी नगर, जटवाडा रोड १, श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी १,  जय भवानी नगर ५, बालाजी नगर २, मिल कॉर्नर १,  उल्कानगरी, गारखेडा १,  विद्यानिकेतन कॉलनी १, एन सात, अयोध्या नगर ७, ब्रिजवाडी ३, माणिक नगर, नारेगाव ३, एन दोन, जे सेक्टर २, गोलवाडी १, राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर २, सौजन्य नगर १, स्वराज नगर १, शिवशंकर कॉलनी १, बुद्ध नगर ४, घाटी परिसर १, अनय् ६, भावसिंगपुरा २, छावणी परिसर १, गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा १. 

ग्रामीण भागात २२ रुग्णखुलताबाद १, गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर १,  वडगाव कोल्हाटी, बजाज नगर १,  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज २, ओमसाई नगर, जोगेश्वरी २,  लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव १,  फुलंब्री भाजी मंडई  परिसर २, स्नेह नगर,सिल्लोड १, सिल्लोड उपविभागीय रुग्णालय  परिसर १,  शिवाजी नगर,सिल्लोड १, टिळक नगर,सिल्लोड २, भराडी,सिल्लोड २, बोरगाव बाजार, सिल्लोड १, करमाड ४.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद