शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधित तीन वृद्धांचा मृत्यू; बळींची संख्या २०६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:04 IST

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील पीर बाजार येथील एक आणि वैजापूर व फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एका  बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची आतापर्यंतची संख्या २०६ वर गेली आहे.

कोरोना बाधित वैजापूर तालुक्यातील वंजारगाव येथील ६६ वर्षीय वृद्धाचा सोमवारी दुपारी साडेतीन वाजता, पिर बाजार येथील ८६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा दुपारी साडेचार तर ६० वर्षीय फुलंब्री तालुक्यातील व्यक्तीचा  रात्री साडे आठ वाजता घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. कोरनामुळे तीव्र श्वसन विकार व न्यूमोनिया मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. 

मंगळवारी विक्रमी १६३ रुग्णांची भर जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात आतापर्यंतची रेकोर्ड ब्रेक रुग्णांची वाढ झाली. तब्बल १६३ रुग्णांची भर पडून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे. वाढलेल्या रुग्णांपैकी ११२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २००५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १६०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्येचा रोज नवा उच्चाक गाठला जात असून मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील कोरोना संक्रमण चिंतादायी बनले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद