शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना विरुद्धच्या युद्धाला बळ; नंदुरबारला प्रतिनियुक्तीवर पाठवलेले 16 डाॅक्टर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:17 IST

घाटीत देणार मुळ पदस्थापनेवर सेवा

ठळक मुद्दे१० जण चिकित्सालयीन व ६ जण अचिकित्सालयीन

औरंगाबाद ः कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी घाटीचे नंदुरबार येथे प्रतिनीयुक्तीवर पाठवलेल्या 16 डाॅक्टरांना शनिवारी (दि. 11) कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे त्या डाॅक्टरांना घाटीत मुळ पदस्थापनेवर सेवा देता येणार आहे. त्यातील दहा जण चिकित्सालयीन तर सहा जण अचिकित्सालयीन अध्यापक आहेत. अशी माहीती नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निरीक्षणासाठी घाटीच्या 23 वैद्यकीय अध्यापकांना, कर्मचार्यांना प्रतिनीयुक्तीवर पाठवण्यात आले होते. कोरनाचे सावट गडद होत असल्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी या प्राध्यापकांना कोरोनाचा धोका संपेपर्यंत कार्यमुक्त करण्याच्या सुचना नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याा अधिष्ठातांना दिल्या.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात सात तर शनिवारी डाॅ. शिवाजी सुक्रे, डाॅ. वर्षा देशमुख, डाॅ. प्रविण ठाकरे, डाॅ. मुक्तदिर अन्सारी, डाॅ. अमोल सुर्यवंशी, डाॅ. प्रशांत पाचोरे, डाॅ. अमरनाथ अवरगांवकर, डाॅ. सय्यद रिझवी, डाॅ. धनजकर, डाॅ. विकास गांगुर्डे, डाॅ. महोम्मद लईक, डाॅ. घोडके, डाॅ. रविराज नाईक, डाॅ. संदिप बोकनकर, डाॅ. दिपक कावळे, डाॅ. अब्दुल राफे यांना कार्यमुक्त करण्यात आले. सोमवारपासून हे सर्वजण घाटीत कार्यरत होतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद