शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; २७ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 17:00 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५,५६७ झाली आहे.

ठळक मुद्देसध्या ३,५३९ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात जिल्ह्यातील चार तर बीड व चाळीसगांव (जि. जळगांव) येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी २७ रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५,५६७ झाली आहे. त्यापैकी ११, ५२१ बरे झाले तर ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,५३९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

जिल्ह्यातील ४९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर शिऊर (ता. वैजापुर) येथील ८२ वर्षीय वृद्ध, पाडळी बोरगांव (ता. फुलंब्री) येथील ५१ वर्षीय पुरुष, शिवनगर कन्नड येथील ७४ वर्षीय पुरुष, संघर्षनगर मुकुंदवाडी येथील ५३ वर्षीय महिला, चाळीसगांव येथील ६८ वर्षीय पुरुष तर गजानन नगर बीड येथील ४३ वर्षीय बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे दुपारपर्यंत एकूण ९ बाधितांचा मृत्यू झाला तर ७६ रुग्णांची भर पडली आहे. 

आणखी २७ कोरोनाबाधितांची वाढमनपा हद्दीतील  १६ :शंकुतला नगर, गादिया कॉलनी १, गारखेडा परिसर १, लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर १, प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा १, ब्ल्यू बेरी २, वृंदावन कॉलनी १, गरम पाणी १, शमी कॉलनी १, अन्य ५, विश्वकर्मा सो., एन आठ, सिडको १, कोहिनूर कॉलनी १.

ग्रामीण भागातील ११ रुग्ण :खंडाळा १, खालचा पाडा, शिवूर ९, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद