शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:54 IST

रविवारी कोरोनाबाधित ७६ रुग्णांची वाढ, ६ मृत्यू

ठळक मुद्देखाजगी रुग्णालयात ५१ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यूआतापर्यंत ४८३ जणांचा मृत्यू झाला आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ४०३ वर

औरंगाबाद : जिल्ह्यात ७६ रुग्णांचे अहवाल रविवारी (दि. २) सकाळी पॉझिटिव्ह आले. तर पोलीस कर्मचाऱ्यासह जिल्ह्यातील ५ तर परभणी जिल्ह्यातील एका बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ४०३ एवढी झाली आहे. त्यापैकी १० हजार ६०१ बरे झाले तर ४८३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३३१९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

पोलीस हवालदारासह ६ बाधितांचा मृत्यूखाजगी रुग्णालयात जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत ५१ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. २० जुलै पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा बळी आहे. महिनाभरापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस दलातुन हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई, वडील आणि भाऊ भावजय असा परिवार आहे.

तर जिल्ह्यातील चार जणांसह खडकपुरा गंगाखेड येथील कोरोनाबाधितांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील नवगाव येथील ६४ वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथील ५५ वर्षीय महिला, बायजीपुरा इंदिरानगर येथील ५५ वर्षीय महिला, जय भवानी नगर येथील ४० वर्षीय पुरुष, खडकपुरा येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृतात समावेश आहे. मनपा हद्दीत ३३ रुग्ण एन बारा, स्वामी विवेकानंद नगर, हडको 3, विनायक नगर १, कोकणवाडी १, जालान नगर १, मुकुंदवाडी ३, शिल्प नगर २, रमा नगर ३, व्यंकटेश नगर १, उत्तरानगरी २, देवळाई रोड १, बालाजी नगर १, पुंडलिक नगर ३, शिवशंकर कॉलनी ३, ठाकरे नगर २, मिलिट्री हॉस्पीटल १, एमएसएम कॉलेज परिसर, खडकेश्वर १, गुलमोहर कॉलनी, एन सहा सिडको १, हडको १, व्हिनस सो., पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास १, अन्य  १.ग्रामीण भागात ४४ रुग्णमुधळवाडी, पैठण २, गुरूदेव सो., बजाज नगर ३, साई कन्सस्ट्रक्शन, रांजणगाव २, नील विठ्ठल मंदिर परिसर, बोयगाव १, संघर्ष नगर, घाणेगाव १, बोरगाववाडी, सिल्लोड १, गांधी चौक, अजिंठा ४, काजी मोहल्ला, कन्नड १, गोळेगाव, खुलताबाद २, पवार वसती, बाबरा, फुलंब्री ५, गंगापूर १३, बगडी, गंगापूर १, काळे कॉलनी, सिल्लोड १, आनंद पार्क, सिल्लोड ३, स्नेह नगर, सिल्लोड १, शास्त्री नगर, सिल्लोड १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद