शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Coronavirus : धक्कादायक! 'कोरोना’बरोबर औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 00:47 IST

Coronavirus : औरंगाबादेत एका प्राध्यापिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती.

औरंगाबाद : 'कोरोना’ बरोबर आता औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’ने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या संशयावरून घेतलेल्या २१ पैकी दोघांना ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादेत एका प्राध्यापिकेला कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. ज्या व्यक्तींची प्रकृती खराब होती , त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील 'एनआयव्ही' येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे सर्वांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. मात्र दोघांना स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले आहे.

घाटीत स्वाईन फ्ल्यू पॉझिटिव्ह रुग्ण घाटीत मेडिसीन इमारतीत आयसोलेशन वार्डात एकाच स्वाईन फ्ल्यू रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या वार्डात चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. वाळूज सिडको महानगरातील ५८ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही ते म्हणाले

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूcorona virusकोरोना वायरस बातम्या