शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : धक्कादायक ! आईने सुटी मिळाल्याचा फोन केला; मुलगा नेण्यासाठी आला तर रुग्णालयाने मृतदेह हाती दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 19:26 IST

आईचा सुटी झाल्याचा निरोप भेटला म्हणून मुलगा रुग्णालयात आला

ठळक मुद्देस्वागताची तयारी, अंत्यविधीत बदललीकुटुंबावर दु:खाचा डोंगर

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात १० दिवस कोरोनावर उपचार घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास महिलेने मुलाला फोन करून सुटी झाल्याचे सांगितले. मुलगा आईला आणण्यासाठी रुग्णालयात गेला; परंतु डॉक्टरांनी थेट आईचा मृत्यू झाल्याची माहिती मुलाला दिल्याची धक्कादायक घटना घडली.

बायजीपुऱ्यातील कुटुंबाला या दुर्धर प्रसंगाला सामोरे जावे लागले.  मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, ७ जुलै रोजी घरातील ५४ वर्षीय ही महिला पॉझिटिव्ह आली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी त्यांना डिस्चार्ज होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला फोन करून घ्यायला  बोलावले. दुपारी ४ वाजता मुलगा त्यांना घेण्यासाठी गेला.  तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला आईची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगितले. काही वेळाने कागदपत्रांवर सह्या घेऊन आईचा मृतदेहच दिला.  ४ जुलै रोजी रात्री वडिलांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी त्यांचा तेरावा होता. तेराव्याचा कार्यक्रम आटोपून मुलगा आईला न्यायला गेला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

स्वागताची तयारी, अंत्यविधीत बदलली१० दिवस उपचारानंतर मावशी घरी येणार होत्या. त्यांचे स्वागत करायचे आम्ही ठरवले होते. स्वागतासाठी आणलेली फुले त्यांच्या पार्थिवावर वाहावी लागतील, असे वाटले नव्हते. असा अचानक मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्न या महिलेचे नातेवाईक प्रसाद धोपटे यांनी उपस्थित केला. रुग्णांना सुटी ही सकाळी दिली जाते. रुग्णांना रुग्णवाहिकेतून घरी सोडले जाते. सदर महिलेला १७ जुलैला सुटी होणार होती. हृदयविकारामुळे महिलेचा मृत्यू झाला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद