शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : धक्कादायक ! घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:39 IST

शनिवारी दुपारी झाला मृत्यू

ठळक मुद्दे जिल्हातील आतापर्यंतचा कोरोना बळींची आकडा १८०

औरंगाबाद :  घाटी रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ४७ वर्षीय जमादाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी पुढे आली.  या मृत्यूमुळे जिल्हातील आतापर्यंतचा कोरोना बळींची आकडा १८० झाला आहे.  

बेगमपुऱ्यातील रहिवाशी असलेल्या या कर्मचाऱ्याला ४ जून रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ५ जून रोजी त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले. उच्चरक्तदाबाचाही त्रास होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. शनिवारी दुपारी २. १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे घाटीतील इतर कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात १०२ कोरोनाबाधितांची वाढ शनिवारी सकाळी जिल्ह्यात १०२ कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३४० झाली आहे. 

या भागात आढळले बाधित : नवजीवन कॉलनी १, गरम पाणी १, पडेगाव १, जाधववाडी २, राजाबाजार १ एन नऊ हडको १, ठाकरे नगर १, बजाजनगर १, एन सहा १, शिवाजीनगर १, नागेश्वरवाडी ३, शिवशंकर कॉलनी २, गजानननगर २, छत्रपतीनगर १, दर्गा रोड १, एकतानगर, हर्सुल १, हनुमानगर १, सुरेवाडी ३, टीव्ही सेंटर १, एन आठ सिडको १, श्रद्धा कॉलनी ४, एन सहा, सिंहगड कॉलनी १ आयोध्यानगर १, बायजीपुरा ३, कोतवालपुरा १, नारळीबाग १, अंबिकानगर, मुकुंदवाडी ४, गल्ली नंबर दोन पुंडलिकनगर १, समता नगर-१, सिंधी कॉलनी १, बजाजनगर १ जुना मोंढा, भवानीनगर १, जयसिंगपुरा २, , सिडको एन अकरा १, नेहरूनगर, कटकट गेट १, न्यू हनुमाननगर १, विजय नगर, नक्षत्रवाडी १, भाग्य नगर ४, शिवाजी नगर १, पदमपुरा १, उत्तमनगर २, खोकडपुरा २, टिळकनगर १, पिसादेवी १, बीड बायपास २, सखी नगर ३, जिल्हा परिषद परिसर १, सारा गौरव बजाजनगर ३, सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर ६, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर ४, जय भवानी चौक, बजाज नगर १, चिंचवन कॉलनी, बजाज नगर ३, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर १, दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर १, देवगिरी मार्केट जवळ बजाजनगर २, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, मांडकी १, पळशी ५, जय हिंद नगरी, पिसादेवी १, कन्नड १, मातोश्रीनगर १ या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये ४७ स्त्री व ५५ पुरुष आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी