शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी ४३८ रुग्णांची वाढ, ५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 00:12 IST

एकुण कोरोनाबाधितांची संख्या ११,२४१

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात ४०० कोरोनाबाधितांचे मृत्यू कोरोनामुक्त ६,३००, ४,५४१ रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबाद ः जिल्ह्यात आतापर्यंतची उच्चांकी कोरोनाबाधित रुग्णांची वाढ नोंदवल्या गेली. सोमवारी दिवसभरात ४३८ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील ४ व वाशिम जिल्ह्यातील एका बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे मृत्यूची चार शतके पुर्ण झाले. तर बाधितांचा एकुण आकडा ११ हजार पार तर उपचार सुरु रुग्णांची संख्याही साडेचार हजारांच्या पुढे गेली आहे.  एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार २५४१ झाली. त्यापैकी आतापर्यंत ४०० बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील विविध रुग्णालय व कोव्हीड सेंटर मधून १५९ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात शहरातील ११३ तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत ६ हजार ३०० रुग्णांवरील उपचार पुर्ण झाल्याने ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर ४,५४१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.५ जणांचा मृत्यूशहरातील एका खाजगी रुग्णालयात सिटीचाैकातील ७४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिता मृत्यु झाला. घाटी रुग्णालयात कोरोनाबधित चाैघांचा मृत्यू झाला. रामगोपाल नगर मधील ४८ वर्षीय पुरुष, एन ७ सिडको मधील ५२ वर्षीय पुरुष, बकापूर, पळशी येथील ४५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या तिघानांही कोणतीही सहविकृती नव्हती तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथी ४५ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत मृत्यु झाला. त्यांना कोरोनासोबत किडनी विकार, मधुमेह होता.मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर १, राम नगर ३, मुकुंदवाडी ५, एन सहा सिडको ६, संभाजी कॉलनी १, जुना बाजार ८, बालाजी नगर १५, हर्सुल ३ , छावणी ४, सातारा परिसर १, अन्य २, पडेगाव २, एन नऊ सिडको १, चंपा चौक १, प्रेम नगर १, एन आठ सिडको ४, आदित्य नगर १, तिरूपती विहार, गारखेडा २, राजीव गांधी नगर १, टीव्ही सेंटर १,  एन सहा मथुरा नगर ५,  दीप नगर,दर्गा रोड १, राधास्वामी कॉलनी १, टीव्ही सेंटर २, इटखेडा १, सावंगी   नक्षत्रवाडी १, अन्य २, एमआयडीसी चिकलठाणा १, पीर बाजार, उस्मानपुरा १, केळीबाजार ११, छावणी १, जामा मस्जिद परिसर १, लक्ष्मी नगर २, देवगिरी कॉलनी १, राजीव गांधी नगर १, गुरूदत्त नगर गारखेडा १, स्वामी विवेकानंद नगर  १, सिडको एन एक १, दळवी चौक २, रेल्वे स्टेशन परिसर १, श्रीमंत गल्ली, धावणी मोहल्ला १, वायएसके हॉस्पिटल परिसर १, एन बारा १, अन्य ३ या भागातील रुग्ण आहेत.ग्रामीण भागातील रुग्णसम्यक गार्डन, बजाज नगर ३, दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, बजाज नगर ४, वडगाव, श्रीराम नगर, बजाज नगर ४, सिडको, राम मंदिर, बजाज नगर १, सिडको महानगर, बजाज नगर १, कामगार भवन जवळ, बजाज नगर ३, बजाज नगर १, तुर्काबाद, गंगापूर १, नारायणपूर, वाळूज १, साठे नगर, वाळूज २, नवी गल्ली, वाळूज ३, लाईन नगर १, श्रीराम चौक, बजाज नगर २ सलामपूर, वडगाव, बजाज नगर १, सिडको, बजाज नगर १, छत्रपती नगर, वडगाव बजाज नगर २, गुरूदक्षिणा अपार्टमेंट, बजाज नगर २, वैजापूर १, ग्रोथ सेंटर, वाळूज १, कन्नड २, बकवाल नगर वाळुज १,  पाचोड १,  साबणे टॉकीज परिसर, गंगापुर ५, लासुर स्टेशन १,  शिरसगांव १, मेहबुब खेडा १,  रेणुका नगर, अजिंठा १,  वैजापुर ११, या भागातील रुग्ण आहेत.अँटीजेन तपासणीत आढळलेले रुग्णऔरंगाबाद तालुक्यात २७, वैजापूर ६, पैठण १, गंगापूर ३३, खुलताबाद २, सिल्लोड ३, वैजापूर ४, पैठण १३, कन्नड १, चित्तेगाव १, गादिया विहार १, पुंडलिक नगर १, बिडकीन १, पिसादेवी १, भावसिंगपुरा १, वेरुळ १, एन अकरा १, नायगाव १, चौका १, बाळापूर २, बजाज नगर ३, बेगमपुरा १, रांजणगाव २, हडको १, सिडको महानगर १, खुलताबाद १, अन्य ३, सुधाकर नगर १,  मिटमिटा ३,  जाधववाडी २,   सिध्दार्थ नगर १,  बजाजनगर १,  या भागातील रुग्ण आढळले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद