शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : बाधितांचा आकडा ७ हजार पार; आणखी ७७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 09:25 IST

परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज ७७ अहवाल पॉझिटिव्ह

ठळक मुद्दे३१२८ जणांवर उपचार सुरू आहेत. ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत३१८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी ७७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ७२ तर ग्रामीण भागातील ०५ रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा सात हजार पार गेला आहे.

नव्याने आढळलेल्या ३७ पुरूष तर ४० महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७०१७ कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले असून ३१८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ३१२८ जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज ७७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत ७२ रुग्णघाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतम नगर ३, बड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकर नगर,एन सात २०, सातारा परिसर ४, विष्णू नगर २, न्यू हनुमान नगर १,  विजय नगर ११, विशाल नगर १, गौतम नगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथ नगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १ तर ग्रामीण भागात हतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४ या भागातील कोरोनाबाधित आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद