शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ३ हजारांवर खाटा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:24 IST

coronavirus news खाटा अपुऱ्या पडत असल्याने तेव्हा युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला.

ठळक मुद्दे१७ दिवसांत परिस्थितीत बदल  कोरोनाच्या गंभीर रुग्णसंख्येतही घट

औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या उपचारासाठी खाटांची शोधाशोध करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर ओढावत होती; परंतु गेल्या १७ दिवसांत परिस्थिती बदलली असून, ३ हजारांवर खाटा सध्या रिक्त आहेत.

जिल्ह्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल ६ हजार १३५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होते. खाटा अपुऱ्या पडत असल्याने तेव्हा युद्धपातळीवर खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, २५ सप्टेंबरनंतर रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. जिल्ह्यात सोमवारपर्यंत दाखल रुग्णांची संख्या निम्म्यावर आली. गेल्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या घटल्याने तब्बल ३ हजार ३५९ खाटा रिक्त झाल्या आहेत. घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे येथेही २३९ खाटा रिक्त  आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटा अपुऱ्या पडत असल्याने १०० खाटा वाढविण्यात आल्या; परंतु सध्या केवळ १२४ रुग्ण दाखल असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली. खाजगी रुग्णालयांमध्येही सध्या मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त आहेत.

केवळ १०८ गंभीर रुग्णघाटीत २४ सप्टेंबर रोजी रेकॉर्ड ब्रेक ३५३ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल होते. यात गंभीर रुग्णांची संख्याही तब्बल २३० होती; परंतु मंगळवारी दाखल रुग्णांची संख्या १७९ इतकी होती. यात १०८ रुग्ण हे गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांबरोबर गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद