शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या २७ हजार पार; आतापर्यंत ७८२ बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 22:48 IST

गुरुवारी ४३७ नवे रूग्ण; १४ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देसध्या ५८०३ रुग्णांवर सुरू उपचार आहेत २०,७०४ रूग्ण बरे झाले आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४३७ नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २७, २८९ झाली आहे. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ४३७ रुग्णांत १६४ रूग्ण ग्रामीण भागातील, ९७ रूग्ण मनपा हद्दीतील, ७३ रूग्ण सिटी एंट्री पॉइंटवरील आणि अन्य १०३ रूग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २०,७०४ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७८२ झाली आहे. तर ५,८०३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

उपचार सुरू असताना न्यू हनुमान नगरातील ७० वर्षीय पुरूष, जय भवानी नगर, मुकुंदवाडीतील ५० वर्षीय पुरूष, सिल्लोड येथील ४५ वर्षीय महिला, एन पाच सिडकोतील ७७ वर्षीय पुरूष, बोधवड, सिल्लोड येथील ९५ वर्षीय पुरूष, कंकावती नगर, कन्नड येथील ७० वर्षीय स्त्री, पिशोर कन्नड येथील ६५ वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील ६० वर्षीय महिला, रेल्वे स्टेशन परिसरातील ६५ वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील ८२ वर्षीय पुरूष, कन्नड येथील ७० वर्षीय पुरूष, सोयगावातील श्रीराम मंदिराजवळील ७४ वर्षीय पुरूष , नाथ नगरातील ७१ वर्षीय पुरूष आणि मेहकर-बुलढाणा येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गुरुवारी मनपा हद्दीतील १४० आणि ग्रामीण भागातील ११० रुग्णांना सुटी देण्यात आली. 

ग्रामीण भागातील रूग्ण -१६४ शिरूडी, फुलंब्री १, एमआयडीसी, वाळूज १, कृषी महाविद्यालय, पैठण १, लासूर, वैजापूर १, देवळी, कन्नड १, अंधारी, सिल्लोड १, बजाजनगर ७, अयोध्यानगर, बजाजनगर ३, जय भवानीनगर, बजाजनगर १, एमआयडीसी कॉलनी, बजाजनगर १, वडगाव, बजाजनगर १, तुर्काबाद १, पंढरपूर ५, भगतसिंग नगर, वाळूज १, शिवराई फाटा, वाळूज १, झेंडा मैदान, वाळूज २, गणेशनगर, वाळूज १, शिवराई १, गणेश चौक, वाळूज ३, माळीवाडा, कन्नड ४, पिशोर नाका, कन्नड १, शिवनगर, कन्नड १, पिशोर, कन्नड १, तपोवन, कन्नड १, करमाड ३, एमआयडीसी पैठण १, नाथ गल्ली पैठण २, नारळा, पैठण २, रामनगर, पैठण २, नवीन कावसान, पैठण १, इंदिरानगर,पैठण १, टाकळी अंबड, पैठण २, मन्सुरी कॉलनी, गंगापूर २, लासूरस्टेशन, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, गंगापूर ४, अखिलेशनगर, गंगापूर १, लासूर नाका, गंगापूर १, गंगापूर ५, जाधव गल्ली, गंगापूर ४, शिवप्रतापनगर, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, डवला, वैजापूर १ नवजीवन कॉलनी, वैजापूर १, जीवनगंगा, वैजापूर ४, टाकळी सागज, वैजापूर १, सुंदर गणपती, वैजापूर १, अगरसायगाव, वैजापूर १, हिलालपूर, वैजापूर १, शिऊर, वैजापूर ३, शिवराई रोड, वैजापूर १, चंद्रपाल नगर, वैजापूर १, राजवाडा, शिऊर ३, फुलेवाडी १, कुंभेफळ, शेंद्रा १, वाळूज, गंगापूर १, मुद्देश वडगाव ३, जयसिंग नगर, गंगापूर २, सखारामपंतनगर, गंगापूर ४, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, मुंडणगाव, सिल्लोड १, टिळकनगर, सिल्लोड १, वैशाली नगर, सिल्लोड १, तहसील कार्यालय परिसर, सिल्लोड ३, घाटनांद्रा, सिल्लोड २, रांजणगाव शेणपूजी २, शेवरी १, औरंगाबाद ५, फुलंब्री १२, कन्नड ३, सिल्लोड ३, वैजापूर ९, पैठण १२, खुलताबाद १, दावरवाडी, पैठण १. 

मनपा हद्दीतील रूग्ण-९७ मयूर पार्क ५, मारोतीनगर ३, सिंधीनगर १, चिकलठाणा १, मिटमिटा २, रेणुकानगर २, संजय नगर, कैलास नगर २, मातोश्री नगर २, सप्तशृंगी नगर, पडेगाव १, विष्णूनगर, बालाजीनगर १, भानुदासनगर २, सिंहगड कॉलनी १, गजानन मंदिर परिसर ४, वेदांतनगर ५, उस्मानपुरा ३, जवाहर कॉलनी १, हर्सुल १, द्वारकापुरी १, सातारा परिसर ३, जय विश्वभारती कॉलनी १, शंभूमहादेव नगर २, जालाननगर २, अन्य ५, पानचक्की १, शहानूरवाडी २, पैठण गेट १, शिवाजीनगर २, रामनगर १, एसआरपीएफ ग्रुप, सातारा परिसर १, अंबिकानगर १, एन बारा स्वामी विवेकानंद नगर १, रोहिदास नगर १, एन नऊ, श्रीकृष्ण नगर १, कैलाशनगर १, रायगड नगर १, एन सहा अविष्कार कॉलनी १, जाधववाडी १, संघर्षनगर, मुकुंदवाडी १, फुले कॉलनी १, अयोध्यानगर १, मिलिट्री हॉस्पीटल ३, नाथनगर १, भगतसिंगनगर १, मोरेश्वर सो., गारखेडा २, पडेगाव १, तारांगण २, विद्यापीठ परिसर १, मनजितनगर १, एन सात सिडको १, अभूषण पार्क १, पहाडसिंगपुरा १, इंदिरानगर, गारखेडा परिसर १, बन्सीलाल नगर १, किल्लेअर्क १, एन सहा, सिडको १, भावसिंगपुरा ४, राजे संभाजी कॉलनी, हर्सुल १, सिटी चौक पोलिस स्टेशन परिसर १, उत्तरानगरी १, म्हाडा कॉलनी १ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण -७३ कन्नड १, दत्त नगर १, पंढरपूर १, म्हसोबानगर २, मयूर पार्क १, विश्रांती नगर १, शिवनेरी कॉलनी १, रामनगर ४, सुलतानपूर १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, इटखेडा ५, कांचननगर १, कांचनवाडी ३, बीड बायपास २, सातारा परिसर ३, गजानन नगर १, संघर्ष नगर १, मिटमिटा पडेगाव ५, पिसादेवी २, जाधववाडी १, होनाजीनगर १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, सिटी चौक १, एन तेरा, गणेश नगर १, हर्सुल १, रोशन गेट १, पुंडलिक नगर १, भराडी, सिल्लोड १, गेवराई कुबेर १, सावंगी १, चिंचोली लिंबाजी (1), कायगाव १, वाळूज १, पवन नगर, एमआयडीसी १, गारखेडा परिसर १, बजाजनगर ५, लाडगाव सावंगी २, बाळापूर ३, भालगाव १, न्यू हनुमान नगर ४, निपाणी १, उत्तरानगरी १, खामगाव १, चिकलठाणा १, पैठण रोड १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद