शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची बाधितांची संख्या १२ हजार ७११ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 10:54 IST

आजघडीला ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सकाळी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागांतील १८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ७११ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार ७५३ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा मृत्यू झालेला आहे. आजघडीला ४ हजार ५२६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण मुकुंदवाडी १, जालाननगर ४, अंबिकानगर, गल्ली नं. ८, मुकुंदवाडी १, निशांत पार्क परिसर, बीड बायपास १, एमजीएम परिसर २, हर्सुल १, मारोतीनगर, सिडको एन सहा येथील १, बापूनगर, खोकडपुरा १, कोकणवाडी २, जवाहर कॉलनी १, एन आठ सिडको १, नारेगाव २, म्हाडा कॉलनी ३, शिवाजीनगर १

ग्रामीण भागातील रुग्ण सिडको वाळूज महानगर १, राजीव गांधीनगर, खुलताबाद १, लाडगाव रोड, वैजापूर ८, हिंगोनी, वैजापूर १, घायगाव, वैजापूर १, निवारा नगरी, वैजापूर १, साई नाथ कॉलनी, वैजापूर १ चिंचडगाव, वैजापूर १, मुळे गल्ली, वैजापूर १ बेलगाव, वैजापूर १, दुर्गा नगर, वैजापूर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद