शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची वाटचाल दोन हजाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:03 IST

हर्सूल कारागृहात २९ बाधीत

ठळक मुद्दे९० रुग्णांची वाढ, १ मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात ९० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९३६  झाली. तर एका बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी प्रशासनाने दिली. आतापर्यंत ११५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६८१ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण बाधितांच्या आकड्याची जिल्ह्यातील वाटचाल दोन हजाराकडे सुरू झाली आहे.

कोरोना आढळलेल्या बाधीत आढळलेल्या रुग्णांत पिंपळगाव देवशी, गंगापूर १, भवानी नगर २, राधास्वामी कॉलनी १, भारतमाता नगर, एन १२ येथील १, हर्सुल परिसर १, गारखेडा परिसर ३, मिल कॉर्नर २, अहिंसा नगर १, शिवशंकर कॉलनी १, आकाशवाणी परिसर १, न्याय नगर १, कैलास नगर १, आंबेडकर नगर २, एन ११ टी.व्ही सेंटर २, एन आठ, सिडको २, रोशन गेट ५, बीड बायपास रोड १, हुसेन कॉलनी ३, हनुमान नगर १, गादिया विहार, शंभू नगर १, तोफखाना, छावणी १, पीर बाजार उस्मानपुरा ३, भीमनगर, भावसिंगपुरा २, जुनी मुकुंदवाडी १,संजय नगर २, पदमपुरा १,समता नगर १, युनुस कॉलनी १, जुना बाजार १, जय भीम नगर १, गौतम नगर १, नॅशनल कॉलनी २, लेबर कॉलनी ३, देवडी बाजार १, वेदांत नगर १, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, पैठण गेट १,  रेहमानिया कॉलनी १, पिसादेवी रोड १, हर्सूल जेल २९ अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि ६९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.-कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू--चंपा चौकातील ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद