शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : थाटात झालेल्या साखरपुड्यानंतर नवरदेव निघाला पॉझिटिव्ह; अजिंठ्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 19:54 IST

साखरपुड्यात होते जवळपास १०० नागरिक उपस्थित

ठळक मुद्देसंपर्कातील 40 लोकांना केले होमक्वारंनटाईन

सिल्लोड : अजिंठा येथे 7 जून रोजी एकाच घरात दोन साखरपुडे झाले त्यात 100 लोकांच्यावर नागरिक उपस्थित होते. दोन दिवसानंतर त्यातील एक नवरदेव औरंगाबाद येथे पॉझिटिव्ह सापडल्याने अजिंठ्यात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात  लॅबोरेटरीमध्ये काम करताना एका कोरोनाबाधित इसमाच्या संपर्कात आल्याने त्या 23 वर्षीय नवरदेवास कोरोना झाल्याचे वृत्त आहे. ही माहिती कळताच त्या नवरदेवाचे कुटुंबीय  व साखरपुड्याला गेलेले नातेवाईकांमध्ये घबराहट पसरली आहे. 

अजिंठा येथील तेलीपुरा गल्लीत 7 जून रोजी एकाच घरातील दोन मुलींचा साखरपुडा आयोजीत करण्यात आला होता. एक नवरदेव औरंगाबाद येथील तर एक नवरदेव अटनगाव येथील होता वरात अजिंठ्यात आली दोन्ही कडील मिळून 100 च्यावर  लोक या साखरपुड्याला हजर होते. यानंतर एक नवरदेव जेव्हा औरंगाबाद येथे परतला तेव्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह निघाला. प्रशासनाने खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील 40 लोकांना होमक्वारंनटाईन केले आहे.

घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पर्यवेक्षिका अनिता राठोड, रेखा कापकर, आरोग्य सेवक वाय. एन.सपकाळ, सरपंच दुर्गाबाई पवार, राजेश ठाकरे, अली चाऊस, आशा स्वयंसेवीका दुर्गाबाई पुरे, सध्या बोरारे, पौर्णिमा बिरारे, शिवना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने जवळपास 40 लोकांना होम कोरटाईन केले आहे. दोन दिवसात जवळून संपर्कात आलेल्या 12 लोकांचे स्वेब घेण्यात येतील अशी माहिती डॉ.जवेरीया यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद