शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भयावह! औरंगाबादेत १३ वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:29 IST

लहान मुलांवरील कोरोनाचे संकट वाढत असून, आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलीचा घाटीत उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लहान मुलांवरील कोरोनाचे संकट वाढत असून, आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलीचा घाटीत उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुर्दैवाने तिसऱ्याच दिवशी या मुलीचा मृत्यू झाला. गेल्या २० दिवसांत लहान मुलांमधील हा पाचवा बळी आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे या मुलीला १६ एप्रिल रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती होतानाच मुलीची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिला अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. उपचारासाठी डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असताना, रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. सदर मुलीच्या दोन्ही फुप्फुसात न्युमोनाइटीस आढळला. रक्ताच्या गाठी, सेप्टिसिमिया व सेप्टिक शाॅक आणि कावीळही झाला होता, असे घाटीतील डाॅक्टरांनी सांगितले.

यापूर्वीचे मृत्यूघाटीत गेल्या २० दिवसांत २९ दिवसांचे बाळ, ६ महिन्यांची मुलगी, ३ वर्षीय बालिका आणि १४ वर्षांच्या मुलाचा उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता १३ वर्षीय मुलीचा कोरोनाने बळी घेतला. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस