शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेतील २०० डॉक्टर, तर शंभर कोरोना योद्ध्यांना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:46 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच महिन्यांपासून शासकीय यंत्रणा दिवस-रात्र झटत आहे.

ठळक मुद्दे दोन डॉक्टरांचा बळीही गेला आहे. १९५ कोरोना योद्धे बरे होऊन कामावर परतले१०६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

औरंगाबाद : मागील पाच महिन्यांत कोरोना आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी मोठ्या प्रमाणात संसर्गाला बळी पडत आहेत. गेल्या पाच महिन्यांत शासकीय, महापालिका व खासगी रुग्णालयातील तब्बल ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील दोन डॉक्टरांचा बळीही गेला आहे. १९५ कोरोना योद्धे बरे होऊन कामावर परतले, तर १०६ जणांवर उपचार सुरू आहेत. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच महिन्यांपासून शासकीय यंत्रणा दिवस-रात्र झटत आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. सध्या शहरात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू असल्याचे सेरो सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी चोवीस तास सज्ज असलेले डॉक्टर, त्यांना सहकार्य करणाऱ्या नर्स व इतर कर्मचारी यांनादेखील कोरोनाचा धोका वाढत आहे. पाच महिन्यांत दोन डॉक्टरांचा बळी गेल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. रोशनगेट व सिडको एन-३ भागातील हे अनुक्रमे ७३ व ७१ वर्षे वयाचे हे डॉक्टर होते. या डॉक्टरांसह पाच महिन्यांत तब्बल ३०१ आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात महापालिकेचे २८, घाटी व मिनी घाटीतील ९५, तर खासगी रुग्णालयातील १७८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १९५ जणांची रुग्णालयातून सुटी झाली असून, १०६ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

पाच महिन्यांची स्थिती : १९५ जणांना सुटी, १०६ वर उपचार सुरूडॉक्टरांची संख्या २०० : तब्बल २०० पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच परिचारिका, आशा स्वयंसेविका, एमपीडब्लू, एनएनएम, आरोग्यसेवक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, पर्यवेक्षक यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. प्रत्येक रुग्णालयात पीपीई कीट, मास्कचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात असले तरी डॉक्टरच कोरोनाबाधित होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद