शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधित ९८ रुग्णांची वाढ, ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 09:19 IST

कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या १६,५८८ एवढी झाली आहे.

ठळक मुद्देसध्या ३९०३ रूग्णांवर उपचार सुरूआतापर्यंत ५३९ जणांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९८ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. तर चार बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६,५८८ एवढी झाली आहे. त्यापैकी १२,१४६ बरे झाले तर ५३९ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३९०३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ६४ वर्षीय स्त्री व ६५ वर्षीय पुरूष, कन्नडमधील ५५ वर्षीय स्त्री, बीड बायपास येथील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रामीण भागात ६१ रुग्ण

खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर २, सिडको महानगर, बजाज नगर १, अयोध्या नगर, बजाज नगर १, बीएसएन गोडाऊन परिसर १, बजाजनगर ३, मनाली  रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर, बजाज नगर १, गांधी नगर, रांजणगाव १, छत्रपती नगर, बजाज नगर १, भाटिया गल्ली, वैजापूर ३, दत्त नगर, वैजापूर १, गांधी मैदान, वैजापूर १, इंगळे गल्ली, वैजापूर २, दुर्गा नगर, वैजापूर ३, सिल्लोड पंचायत समिती परिसर १, गाडगे महाराज चौक परिसर,सिल्लोड १, कासोद,सिल्लोड १, समता नगर, सिल्लोड ४, टिळक नगर, सिल्लोड १, जय भवानी नगर, सिल्लोड १, काळे कॉलनी, सिल्लोड २, जैनोद्दीन कॉलनी, सिल्लोड १, स्नेह नगर,सिल्लोड २, आंबेडकर नगर,सिल्लोड २, डायगव्हाण, करमाड १, सिद्धेश्वर मंदिर परिसर, धोत्रा, अजिंठा ३, अन्वा रोड, धोत्रा २, शिवना रोड, धोत्रा २, हायस्कूल  परिसर २, लेन नगर, वाळूज २, वाळूज पोलिस स्टेशन परिसर २, मथुरा नगर, कमलापूर, जिकठाण १, टाकळी, पैठण १, केसापुरी ४, डवला, वैजापूर ४ 

मनपा हद्दीत ३७ रुग्ण

राजनगर ३, मुकुंदवाडी १, चिकलठाणा १, पहाडसिंगपुरा १, चाँदमरी १, फकीरवाडी, औरंगपुरा १, पुंडलिक नगर १, जवाहर कॉलनी १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, जय भवानी नगर, गल्ली क्रमांक तीन २, स्वराज नगर, मुकुंदवाडी १, श्रेय नगर १, नारेगाव १३, एन दोन सिडको १, जय भवानी नगर १, न्यू बालाजी नगर १, खंडोबा मंदिर परिसर, सातारा १, गणेश कॉलनी ३, बनेवाडी, रेल्वे स्टेशन परिसर १, रोशनगेट १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद