शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत ९४ बाधितांची वाढ; एकूण रुग्णसंख्या २५२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 09:25 IST

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १०२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत

ठळक मुद्दे१३७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) सकाळी ९४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५२४ झाली आहे. यापैकी १३७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १०२० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांत कटकट गेट १, समर्थ नगर २, रोशन गेट १, संजय नगर १, संभाजी कॉलनी १, सिल्क मील कॉलनी १, सिडको १, राम नगर १, पीर बाजार २, उस्मानपुरा २, कबीर नगर, सातारा परिसर २, रोशनगेट ४, औरंगपुरा ५, सादात नगर २, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर ६, सिटी चौक १, जुना बाजार, न्यू वस्ती २, चेतना नगर १, शिवाजी नगर ३, बौद्ध नगर, जवाहार कॉलनी ३, सारंग सोसायटी २, उत्तम नगर १, महेश नगर २, गौतम नगर, जालना रोड १, न्यू हनुमान नगर १, जुना मोंढा, गवळीपुरा १, एन आठ सिडको १, छावणी परिसर १, सुंदरवाडी १, गुलमंडी १, मुजीब कॉलनी, रोशन गेट १, ‍विशाल नगर ३, पटेल नगर २, रेणुका माता मंदिर एन नऊ १, यशोधरा कॉलनी, नेहरु नगर १, रहीम नगर १, भवानी नगर १, साई नगर, एन सहा,सिडको १, खोकडपुरा १, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, एन तीन सिडको १, सिडको टॉउन सेंटर, एन वन १, संत एकनाथ सोसायटी २, एन चार सिडको १, बारी कॉलनी १, रोजा बाग १, एमजीएम परिसर १, बजाज नगर २ आणि निल्लोड ता. सिल्लोड ३, वैजापूर १, मारीसूरी कॉलनी, गंगापूर १, गणेश नगर, पंढरपूर १, पडेगाव १, कन्नड २, मुकुंदवाडी १, खुलताबाद १, नारेगाव २, कानडगाव १, अन्य २ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ४६ महिला आणि ४८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद