शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८७ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १४ हजार ६४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 09:34 IST

महापालिका क्षेत्रात ४९ तर ग्रामीण भागात ३८ रुग्णांची वाढ

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत ४८४ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या ३२५५ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात ८७ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १४,६४० एवढी झाली आहे. त्यापैकी १०,९०१ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीतील रूग्ण -४९पीरबाजार, उस्मानपुरा १ , पहाडसिंगपुरा १, अमृतसाई प्लाजा, रेल्वेस्टेशन परिसर १, मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर १, बन्सीलालनगर ८, पद्मपुरा २, एन दोन, सिडको १, बन्सीलाल नगर २, भीमनगर, भावसिंगपुरा १, ज्योतीनगर १, म्हसोबानगर, जाधववाडी १, विनायकनगर २, सदाशिवनगर ४, ठाकरेनगर २, विश्रांतीनगर २, गजानन कॉलनी १, बालाजीनगर ११, पद्मपुरा १, मिल्क कॉर्नर १, बीड बायपास १, जिल्हा परिषद परिसर १, अन्य ३

ग्रामीण हद्दीतील रूग्ण-३८सलामपूर, वडगाव १, गणोरी, फुलंब्री ८ उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड १, शास्त्री नगर, वैजापूर१, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, सिडको महानगर, वाळूज १, दौलताबाद १, बाजार गल्ली, दौलताबाद १, पाचोड, पैठण ३, खतगाव, पैठण २, मारवाडी गल्ली, गंगापूर ३, लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर १, शेंडेफळ, वैजापूर १, गायकवाडी, वैजापूर १, दत्त नगर, वैजापूर १, काद्री नगर, वैजापूर १, साळुंके गल्ली, वैजापूर १, लोणी, वैजापूर १, मनूर, वैजापूर १, गुजराती गल्ली, वैजापूर १, मुरारी पार्क, वैजापूर १, डवला, वैजापूर २, जाधव गल्ली, वैजापूर १, अंबेगाव,गंगापूर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद