शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत ७० कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या ३१०६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 10:31 IST

सध्या १२२४ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्दे ३१ स्त्री व आज आढळलेल्या बाधितांमध्ये ३९ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी ७० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१०६ झाली आहे. यापैकी १७१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १२२४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांत घाटी रुग्णालय परिसर १, नॅशनल कॉलनी १, सिंधी कॉलनी १, पहाडसिंगपुरा १, न्यू हनुमान नगर १, पडेगाव १, लक्ष्मी कॉलनी २, हर्सुल, जटवाडा १, म्हसोबा नगर, मयूर पार्क १, खोकडपुरा ३, जय भवानी नगर, गल्ली नं. चार २, एन आठ सिडको २, एन नऊ,सिडको २, महू नगर १, गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा १, शिवाजी नगर, गारखेडा १, एन बारा, हडको १, कैसर कॉलनी २, चिकलठाणा १, नंदनवन कॉलनी २,मिसारवाडी १, नूतन कॉलनी २, गांधी नगर १, मुकुंदवाडी १, हर्सूल मध्यवर्ती कारागृह निवास परिसर १, नागेश्वरवाडी १, श्रीराम नगर १, रामेश्वर नगर १, न्यू विशाल नगर १, आझाद चौक ३, पुंडलिक नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, हरीकृष्ण नगर, बीड बायपास १, श्रीविहान कॉलनी १, शक्ती अपार्टमेंट १, गणेश कॉलनी २, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, जाधववाडी, नवीन मोंढा १, साई नगर, सिडको १, टीव्ही सेंटर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, बन्सीलाल नगर १, औरंगपुरा १, सुभाषचंद्र नगर, एन अकरा १, जय भवानी नगर, गल्ली नं. एक १, रामदेव नगर १, बजाज नगर २, सावरकर कॉलनी, बजाज नगर १, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर १, इंदिरा नगर, पंढरपूर २, जय भवानी चौक, बजाज नगर ५, सिडको महानगर दोन १ या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३१ स्त्री व ३९ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद