शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ४९ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 10:18 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ५०३ जणांचा मृत्यू झाला आहेसध्या ३५१६ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ४९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

खासगी रुग्णालयात एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९, अरिहंत नगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ५२१ बरे झाले तर ५०३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५१६ जणांवर उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीत ३८ रुग्णएन सहा सिडको १, बन्सीलाल नगर १, क्रांती नगर ४, मिलिट्री हॉस्पीटल, छावणी १, सिडको एन पाच, श्री नगर १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, प्रकाश नगर ३, समृद्धी नगर,एन चार सिडको १, मुकुंदवाडी १,  औरंगपुरा २, संभाजी कॉलनी,एन सहा सिडको १, संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी १, मल्हार चौक, गारखेडा १, कांचनवाडी १, शिवशंकर कॉलनी २, बालाजी नगर १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, शिवनेरी कॉलनी १, विष्णू नगर, आकाशवाणी १, न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर १, एस टी कॉलनी, फाजिलपुरा १, एन नऊ, पवन नगर २, मातोश्री नगर, पुंडलिक नगर १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, नागेश्वरवाडी १, राजा बाजार १, कर्णपुरा, छावणी परिसर १, अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा २, अन्य १ ग्रामीण भागात ११ रुग्ण बाजार गल्ली, अब्दीमंडी १, आयोध्या नगर, बजाज नगर २, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर ३, जय हिंद चौक, बजाज नगर १, गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर १, शफेपूर, कन्नड १, पिंप्री राजा १, सारंगपूर, गंगापूर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद