शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ७३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:17 IST

औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९, तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश

ठळक मुद्देसध्या ३१४९ जणांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९, तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ३०० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३८२४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या ३१४९ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या १००३ स्वॅबपैकी १६६ अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण हर्सुल जटवाडा रोड १, मिल कॉर्नर १, एन अकरा, हडको ५, सिडको १, अमृतसाई प्लाजा २१, भगतसिंगनगर १, एन सहा सिडको १, एन बारा, हडको, टीव्ही सेंटर १, एकनाथनगर १, शहागंज १, शिवाजीनगर २, कटकट गेट १, वसंत विहार १, हुसेन कॉलनी १, मारोतीनगर २, देवळाई १, सातारा गाव १, चिकलठाणा २, नंदनवन कॉलनी १, राजेसंभाजी नगर ३, स्वराजनगर १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, पिसादेवी १, समर्थनगर १, एन सात, आयोध्यानगर १, हर्सुल १, खोकडपुरा ३, पैठण गेट १, शिवशंकर कॉलनी ४, पवननगर १, जाफर गेट १, पद्मपुरा १४, दशमेशनगर १, गजानननगर २, रमानगर १, सुरेवाडी १, जालाननगर ३, ज्योतीनगर १, छावणी २, रामनगर १, फुले चौक, औरंगपुरा १, एसटी कॉलनी १, जाधववाडी ३, टीव्ही सेंटर २ 

ग्रामीण भागातील रूग्ण दत्तनगर, रांजणगाव २, रांजणगाव २, कराडी मोहल्ला, पैठण १, वरूड काझी १, सारोळा, कन्नड १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, अजिंठा २०, वडगाव कोल्हाटी १, सिडको बजाजनगर १, वडगाव साईनगर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, वडगाव २, वडगाव, बजाजनगर १, विश्व विजय सो., बजाजनगर १, एकदंत सो., बजाजनगर १, आनंद जनसागर, बजाजनगर १, वळदगाव १, सुवास्तू सो., बजाजनगर १, सासवडे मेडिकल जवळ, बजाजनगर ६, तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाजनगर ४, साराकिर्ती, बजाजनगर २, गणपती मंदिरासमोर, बजाज नगर २, पाटोदा, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी, संगमनगर, बजाजनगर २, अन्य १, बालाजी सो., बजाजनगर ४, लक्ष्मीनगर, पैठण ४, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद