शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus :  हुश्श ..!! उपचार घेत असलेली प्राध्यापिका कोरोना मुक्त; संशयित २२ जणांचे अहवालही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:06 IST

प्राध्यापक महिलेच्या संपर्कातील विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : शहरातील कोरोनाची लागण झालेल्या प्राध्यापिकेची दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील २१ विद्यार्थ्यांचे व अन्य १ जणांचे अहवाल देखील निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली आहे. यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे. 

शुक्रवारी याच प्राध्यापक महिलेच्या घरातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तसेच त्यांच्या जवळच्या संपर्कातील प्राध्यापिकेचा अहवाल सुद्धा यापूर्वीच निगेटिव्ह आला होता, यामुळे शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दूर असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. रशिया येथून दिल्ली मार्गे शहरात आलेल्या प्राध्यापक महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य पथकाने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली होती. यातील त्यांच्या घरातील आणि संस्थेतील सर्व अवहाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच शहरातील अन्य १ जणाचा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेली महिला आणि संशयित अशा सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येणे शहरवासीयांसाठी मोठा दिलासा देणारे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद