शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष; स्क्रिनिंगसाठी सिडको बस स्थानकावर आरोग्य पथक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 19:03 IST

नागपूर, पुणे आणि मुंबईवरून आलेल्या प्रवाशांवर राहणार लक्ष

ठळक मुद्देसंशयितांच्या माहितीची नोंद घेण्यात येत आहे प्राथमिक उपचारानंतर विलगीकरण केंद्रात रेफर

औरंगाबाद : विविध ठिकाणच्या प्रवाशांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. यामुळे पुणे, नागपूर , मुंबई अशा कोरोनाची लागण असलेल्या भागातून शहरात आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेने सिडको बस स्थानकात आरोग्य पथक तैनात केले आहे. हे पथक बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची स्क्रिनिंग करूनच त्यांना पुढे पाठवत आहे.

राज्य शासनाने गर्दी टाळा असे आवाहन केल्यानंतर मेट्रो सिटीमध्ये अनेकांना सुटी देण्यात आली आहे.तसेच अनेक विद्यार्थी सुद्धा यामुळे शहरात परतत आहेत. यामुळे कोरोनग्रस्त भागातून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण असल्याची शंका लक्षात घेऊन महापालिकेने सिडको बस स्थानकावर एक आरोग्य पथक तैनात केले आहे. हे पथक बसस्थानकात पुणे, नागपूर आणि मुंबई येथून आलेल्या प्रवाशांची प्राधान्याने स्क्रिनिंग करत आहे. तसेच शहरातसुद्धा कोरोनाची लागण झालेली एक महिला उपचार घेत आहे. यामुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची सुद्धा येथे स्क्रिनिंग करण्यात येत आहे.'

लक्षणे जाणवल्यास पुढे रेफर स्क्रिनिंग दरम्यान जर एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक उपचार करून त्याला लागलीच विलगीकरण केंद्रात अधिक उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. तसेच संशयितांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक, पावसाचा इतिहास याची नोंद ठेवण्यात येत आहे.  

प्रवासी घेत आहेत काळजी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सर्वजण काळजी घेत आहेत. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून प्रवासी बस स्थानकावर दिसत आहेत. तसेच स्क्रिनिंगसाठी आरोग्य पथकाकडे प्रवाशी स्वतःहून येत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद