शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : घाटी रुग्णालयामध्ये प्लाझ्माथेरपी झालेल्या रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:43 IST

घाटी रुग्णालयात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर १३ आॅगस्ट रोजी प्लाझ्माथेरपीला सुरुवात झाली.

ठळक मुद्दे४२ वर्षीय कोरोनाच्या गंभीर रुग्णाला  प्लाझ्मा देण्यात आला. रुग्णाची प्रकृती पाच दिवस स्थिर होती

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्लाझ्माथेरपी केलेल्या रुग्णाचा या थेरपीनंतर ५ व्या दिवशी मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले.

कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरुद्ध प्लाझ्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते. घाटी रुग्णालयात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर १३ आॅगस्ट रोजी प्लाझ्माथेरपीला सुरुवात झाली. या दिवशी रांजणगाव येथील ४२ वर्षीय कोरोनाच्या गंभीर रुग्णाला  प्लाझ्मा देण्यात आला.

कोरोना रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्माथेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा गंभीर रुग्णांना देण्यात येतात. घाटीत पहिल्यांदाच एका रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आला होता; परंतु रुग्णाची प्रकृती गंभीर होती. आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर रुग्णावर लक्ष ठेवून होते; परंतु उपचार सुरू असताना मंगळवारी या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.

रुग्णाची प्रकृती पाच दिवस स्थिर होती; परंतु मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. आवश्यक असलेल्या रुग्णांवर प्लाझ्माथेरपी केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद