शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: औरंगाबादमध्ये आज दुपारपासून संचारबंदी होणार आणखी कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 00:37 IST

वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, शेतकरी, दुध उत्पादक, परवानगी देण्यात आलेले उद्योग व त्यांचे कामगार, राज्य तसेच केंद्र सरकारचे कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळता उर्वरित सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद : आता उद्या सोमवारपासून शहरामध्ये संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्या २० व २१ एप्रिल असे दोन दिवस दुपारी १.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी कडकपणे राबविण्यात येणार आहे. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, शेतकरी, दुध उत्पादक, परवानगी देण्यात आलेले उद्योग व त्यांचे कामगार, राज्य तसेच केंद्र सरकारचे कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी वगळता उर्वरित सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत.  तथापि, ८ एप्रिल पासूनच रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत संचारबंदी कडक करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिलपासून १८ एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ ते  रात्री ११ वाजेपर्यंत अतिशय प्रभावीपणे संचारबंदी राबविण्यात आली. आज रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरात संचारबंदी अधिक कडक करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या