शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधित ३२०० पार; आज ९१ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 10:02 IST

आता १२७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२०७ झाली आहे. यापैकी १७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १२७५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आढळलेल्या रुग्णांत राजन नगर १, बायजीपुरा १, रहीम नगर १, युनुस कॉलनी १, हनुमान चौक चिकलठाणा १, राम नगर १, बजाज नगर २, रशीदपुरा १, नारळीबाग २, क्रांती नगर १, अंबिका नगर १, पुंडलिक नगर ३, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, हर्सुल २, एन नऊ सिडको २, एन अकरा सिडको २, मिल कॉर्नर १,एन पाच सिडको १, एन ८ सिडको १, शिवाजी नगर १, जाधववाडी २, शंभू नगर ४,  चिकलठाणा ५, रामकृष्ण नगर २, इटखेडा २, विश्वभारती कॉलनी २, बीड बायपास १, न्यू हनुमान नगर २,  जय हिंद नगर, पिसादेवी १, भानुदास नगर १, श्रीविहार कॉलनी, बीड बायपास ३, जाधववाडी १, पळशी १, आरीश कॉलनी १, गौतम नगर, प्रगती कॉलनी १, द्वारका नगर, हडको १, समता नगर १, शिवाजी नगर २, लहू नगर २, राम नगर १, ब्रिजवाडी १, शहानूरवाडी ४, मुजीब कॉलनी ५, रामेश्वर नगर २, न्यू ‍विशाल नगर १, मयूर नगर १, बुढीलेन १, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १,  सिडको महानगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर २, सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ४, साऊथ  सिटी, सिडको महानगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, शिवालय चौक, बजाज नगर १, सारा गौरव, बजाज नगर १ या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३५ स्त्री व ५६ पुरूष बाधीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद