शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : औरंगाबादेत कोरोनाचा चौथा बळी; ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 00:24 IST

मृत्यूनंतर घेतलेल्या स्वबचा अहवाल आला १३ तासानंतर पॉझिटिव्ह

ठळक मुद्देशहरातील रुग्णसंख्या ३६ वरभावसिंगपुरा शहरातील नवीन हॉटस्पॉट

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा मंगळवारी चौथा बळी गेला. भीमनगर- भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. मृत्यूनंतर तापणीसाठी घेण्यात आलेल्या स्वबचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.

सदर महिला १९ एप्रिल रोजी दुपारी १.४० वाजता बेशुद्ध अवस्थेत घाटीतील अपघात विभागात दाखल झाल्या होत्या. यावेळी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ ५० टक्के होते. त्यामुळे त्यांना अपघात विभागातच कृत्रिम श्वास सूरु करून कोव्हिड इमारतीमधील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती बिघडत गेली आणि मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

एका दिवसात चार रुगशहरात आतापर्यंत ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे तिन्ही रुग्ण घाटीत दाखल होते. या महिलेच्या मृत्यूने कोरोनाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ४ वर गेली आहे. शहरात मंगळवारी एकूण ४ रुग्ण समोर आले. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६ वर गेली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद