शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ५०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 22:52 IST

सध्या जिल्ह्यात ३४७० रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देबुधवारी ३४१ रुग्णांची भर जिल्ह्यात आज ८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३४१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर बुलढाणा येथील एका रुग्णाचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ५०० झाली.

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १५, ४९१ एवढी झाली आहे. यातील ११,५२१ रूग्ण बरे झाले आहेत, तर सध्या ३४७० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. वडोदबाजार-फुलंब्री येथील ५३ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६१ वर्षीय महिला, छावणीतील ६७ वर्षीय पुरुष, एन-६, संभाजी कॉलनीतील ५० वर्षीय पुरुष, चिकली-बुलढाणा येथील ४८ वर्षीय पुरुष, आंभई-सिल्लोड येथील ७३ वर्षीय पुरुष आणि साजापूर येथील ७१ वर्षीय पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशाशनाने दिली.तर खाजगी रुग्णालयात हडकोतील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ग्रामीण भागातील ४७ आणि मनपा हद्दीतील १०६ रुग्णांना सुटी देण्यात आली. 

ग्रामीण भागांतील रूग्णडॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, विहामांडवा, पैठण १, दत्तनगर, वैजापूर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर २, द्वारकानगरी, बजाजनगर १, आयोध्यानगर, बजाजनगर १, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ७, नागापूर, कन्नड ३, बेलखेडा, कन्नड १, चंद्रलोकनगरी, कन्नड १, शिवनगर, कन्नड ३, पिशोर, कन्नड १, गुजराती गल्ली, वैजापूर ७, स्टेशन रोड, वैजापूर १, जामा मस्जिद परिसर, वैजापूर १, परसोडा, वैजापूर १, निल्लोड, सिल्लोड १, पिंपळवाडी, पैठण १, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर १, नवगाव, पैठण १, औरंगाबाद ३५, फुलंब्री २, गंगापूर ३४, कन्नड ५, सिल्लोड २८, वैजापूर १४, पैठण २७, ओमसाई नगर, रांजणगाव १, दत्तनगर, वाळूज १, यसगाव दिघी १, गांधीनगर, रांजणगाव १. 

मनपा हद्दीतील रूग्ण जोगेश्वरी १, श्रीराम पार्क,राम गोपालनगर, पडेगाव १, रघुवीरनगर १, उस्मानपुरा १, क्रांतीनगर २, एकनाथनगर, उस्मानपुरा १, अयोध्यानगर ३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजिलपुरा १,एन बारा स्वामी विवेकानंदनगर १, म्हाडा कॉलनी १, एन नऊ, श्रीकृष्णनगर, टीव्ही सेंटर १, टीव्ही सेंटर १, बीड बायपास २, प्रसादनगर, कांचनवाडी १, शिवनेरी कॉलनी १ मयूर पार्क १, एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको १ , श्रेय नगर १, क्रांतीनगर १, शांतीपुरा छावणी १, कानिफनाथ कॉलनी, भावसिंगुपरा १, बैद सावंगी १, प्रगती कॉलनी १, बेगमपुरा १, शांतीपुरा १, सिडको, एन अकरा १.

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्णप्रतापनगर १, बिडकीन १, उत्तरानगरी २, टीव्ही सेंटर १, जयभवानीनगर १, एन चार १, बालानगर, पैठण १, चित्तेगाव १, लासूर स्टेशन २, करमाड १, अंबिकानगर १, कन्नड १, पडेगाव १, पदमपुरा १, बिडकीन १, पिंपरी राजा १, सातारा परिसर १, द्वारका नगर १, शिवाजीनगर १, भावसिंगपुरा १, आंबे लोहळ १, बजाजनगर ३, रांजणगाव ४, म्हारोळा १, कांचनवाडी १, एन चार ३, चिश्तीया कॉलनी १, मिसारवाडी १, नक्षत्रवाडी १, जयभवानीनगर २, गिरनेर तांडा १, वानखेडेनगर १, मयूर पार्क १, ईटाळा ३, गजानन महाराज मंदिर जवळ १, अन्य १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद