शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सोयगाव शहरासह तालुक्यात संपूर्ण टाळेबंद;ग्रामीण भागात प्रवेशबंदचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:36 IST

ग्रामीण भागात गावाचे मुख्य रस्ते बंद करून ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर प्रवेशबंदीचे सूचना फलक उभारून गावात प्रवेश केल्यास 500 रु दंड देण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले होते.

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमीबहुलखेडा गावात २१०० रुपये रंग

सोयगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोयगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. यामुळे प्रशासनाने घोषित करण्यात आलेला टाळेबंद शंभर टक्के यशस्वी झााला.

ग्रामीण भागात गावाचे मुख्य रस्ते बंद करून ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावर प्रवेशबंदीचे सूचना फलक उभारून गावात प्रवेश केल्यास 500 रु दंड देण्यात येणार असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले होते.त्यामुळे ग्रामीण ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागही शंभर टक्के सीलबंद झाला होता.

सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पोलीस पथकांसह तालुकाभर जनजागृती करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.तहसीलदार प्रवीण पांडे यांनीही शहरवासीयांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जरंडी,माळेगाव,पिंपरी,बहुलखेडा,कवली,निंबायती,रामपूरतांडा,घोसला,नांदगाव,तिडका,वरठाण,गोंदेगाव,आणि बनोटी आदी भागातही बंद शंभर टक्के पाळण्यात आला होता.तहसीलदार प्रवीण पांडे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,नायब तहसीलदार मकसूद शेख,सतीश देशमुख,विठ्ठल जाधव आदींनी टाळेबंद दरम्यान शहरातील रस्त्यांची पाहणी केली.

तोकड्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लॉकडाऊनमहिनाभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या लॉक डाऊन सोयगाव सह ५१ गावांसाठी केवळ एका पोलीस निरीक्षक आणि ३३ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५१ गावांचा बंदोबस्त अवलंबून असल्याने मंगळवारच्या लॉकडाऊनसाठी पोलिसांना कमालीची कसरत करावी लागली होती.

बहुलखेडा गावाने ठरवलंय २१०० रु दंडसोयगाव-चाळीसगाव रस्त्यावरील मुख्य रस्त्यावर असलेल्या बहुलखेडा ता.सोयगाव या गावाने गावात परजिल्ह्यातील आणि गावाजवळील व्यक्तीने प्रवेश केल्यास २१०० रु दंड ठोठावला आहे.त्यामुळे बहुलखेड्यापासून बनोटीकडे जाणारा रस्ताही सुमसाम झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद