शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : बाधितांचा आकडा १२८ ने वाढला; एकूण रुग्णसंख्या ६६४४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 10:12 IST

आता ३१०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

ठळक मुद्दे३२४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी १२८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ८५ तर ग्रामीण भागातील ४३ रुग्णांचा समावेश आहे.

नव्याने आढळून आल्या १२८ रुग्णांत ६५ पुरूष, ६३ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६६४४ कोरोनाबाधित आढळले असून ३२४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. ३०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ३१०० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  

मनपा हद्दीत ८५ रुग्ण 

म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, घाटी परिसर १, हिलाल कॉलनी १, बेगमपुरा १, हर्सुल १, सातारा परिसर २, संजय नगर २, द्वारकापुरी १, पद्मपुरा ४, आकाशवाणी परिसर १, क्रांती चौक १, पन्नालाल नगर १, जय विश्वभारती कॉलनी १, चेलिपुरा १, धूत हॉस्पीटल परिसर १, हनुमान नगर, उल्कानगरी ३, राज नगर ५, शिवाजी नगर ३, शिवशंकर कॉलनी १, नारायण कॉलनी, एन दोन १, चौधरी कॉलनी ४, बेगमपुरा २, हडको एन अकरा ३, सिडको एन नऊ २, सुरेवाडी २, सारा वैभव १, एकता नगर १, अल्पाईन हॉस्पीटल परिसर ३, इमराल्ड सिटी २, गजानन नगर १, रेल्वे स्टेशन परिसर ६, पुंडलिक नगर १, अन्य १, रायगड नगर १, शिवनेरी कॉलनी १, जय भवानी नगर २, एन चार सिडको १, पडेगाव २, न्याय नगर १, टीव्ही सेंटर १, सुभाषचंद्र बोस नगर १, नेहरू नगर ६, एसीपी ट्रॅफिक ऑफिस परिसर १, छावणी १, एन दोन सिडको २, न्यू हनुमान नगर १, जय भवानी नगर १, विशाल नगर, गारखेडा १

ग्रामीण भागात ४३ रुग्ण 

सार्थ सिटी, वाळूज १, अजिंठा १,  जय भवानी नगर, बजाज नगर १, एमआयडीसी वाळूज १, फुले नगर, बजाज नगर १, सिडको, बजाज नगर १, पंचगंगा सोसायटी, बजाज नगर १, सिडको महानगर १, नीलकमल सो., बजाज नगर १, वडगाव, बजाज नगर २, वाळूज महानगर १, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी १, गोल्डन सिटी, वडगाव कोल्हाटी ५, जागृती हनुमान मंदिर परिसर २, हॉटेल वृंदावन परिसर, बजाज नगर ४, प्रताप चौक, बजाज नगर १, साजापूर, बजाज नगर १, कृष्णा कोयना सो., बजाज नगर ३, साई नगर, बजाज नगर १, दिग्व‍िजय सो., बजाज नगर १, विश्वविजय सो., बजाज नगर १, चिंचबन सो., बजाज नगर १, शिवराणा चौक बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, तोंडोली, पैठण १, कुंभारवाडा, पैठण १, माळुंजा २, वाळूज गंगापूर १, रांजणगाव १, भेंडाळा, ता. गंगापूर १, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद