शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात ९९ रुग्णांची वाढ, एका रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:41 IST

जिल्ह्यात आतापर्यंत ११, ७६५ कोरोनाबाधित आढळले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात ९९ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ११, ७६५ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ६४९७ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८६० जणांवर उपचार सुरु आहेत. 

मनपा हद्दीतील रूग्णजवाहर कॉलनी ४, साईनगर, सातारा परिसर १, मोतीवालानगर १, एमजीएम हॉस्टेल परिसर १, टाऊन सेंटर १, एन सहा संभाजी कॉलनी ३, इंदिरानगर, गारखेडा १, एन सात १, म्हाडा कॉलनी, पीर बाजार १, बिस्म‍िल्ला कॉलनी ५, स्वामी विवेकानंदनगर १, क्रांतीनगर २, बन्सीलालनगर २, न्यू नंदनवन कॉलनी १, छावणी १, पद्मपुरा १, तथागत नगर १, रामनगर १, इंदिरानगर, गारखेडा ४, आंबेडकरनगर ३, ब्रिजवाडी २, शिवाजीनगर ६, कासलीवाल तारांगण परिसर,पडेगाव १, शिवाजीनगर,गारखेडा १, जवाहर कॉलनी १, नारेगाव २, पन्नालालनगर १, रोशन गेट १, अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका १, हर्सुल १, भक्तीनगर, पिसादेवी रोड १, गारखेडा १, चिकलठाणा १

ग्रामीण भागातील रुग्ण औरंगाबाद १३, पैठण ५, हनुमान नगर, रांजणगाव १, चिंचोली लिंबाजी, कन्नड १, साकळी बु. १, सूर्यवंशीनगर, बजाजनगर १, श्रीरामनगर, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी १, खतखेडा, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर १, महेबुबखेडा ३, पंचशीलनगर, वैजापूर ५, जीवनगंगा,वैजापूर १

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण रांजणगाव ५, सिडको महानगर २

खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यूशहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळकनगरातील ७८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद