शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : सर्वसामान्य जनतेप्रमाणे लोकप्रतिनिधींसाठीही असेल लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:56 IST

शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनसाठी  लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला होता. अन्नधान्य वाटप करण्यासाठी यापूर्वी दिलेले पास रद्द

औरंगाबाद : १० ते  १८ जुलैदरम्यान शहरात राबविण्यात येणारे लॉकडाऊन सर्वसामान्य जनतेप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही असेल, अशी माहिती पोलीस प्रशासकीय सूत्रांनी दिली.  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. लॉकडाऊनसाठी  लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला होता. प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मोठी तयारी केली. ९ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये केवळ दूध आणि वर्तमानपत्र विक्रेत्यांना सकाळी दोन तास परवानगी मिळणार आहे. 

आस्थापने व दुकाने बंद असतील. शिवाय अन्नधान्य वाटप करण्यासाठी यापूर्वी दिलेले पास रद्द करण्यात आले असून नव्याने पास दिले जाणार नाहीत. लॉकडाऊनमध्ये लोकप्रतिनिधींनाही सामान्य जनतेप्रमाणे पालन करावे लागेल, असे पोलीस सूत्रानी सांगितले. लोकप्रतिनिधींना पास दिल्या तर आणखी लोक पासेसची मागणी करतील. यामुळे पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसेल. परिणामी, लॉकडाऊनचा उद्देश सफल होणार नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद