शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : उपचारादरम्यान पाच बाधितांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ३३५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 13:51 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७५०४ कोरोनाबाधित आढळले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या ३१३६ जणांवर उपचार सुरू४०३३ रुग्ण बरे झाले आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाल्याची माहिती शासकीय रुग्णालय, घाटी येथील प्रशासनाने गुरुवारी दिली. यामुळे पाच मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना मृत्यूचा आकडा ३३५ झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ झपाट्याने होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यूची संख्या सुद्धा वाढत जात आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी उपचारादरम्यान, पैठण येथील ५६ वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील ८० वर्षीय वृद्ध महिला, सिल्लेखाना येथील ४२ वर्षीय पुरुष, अरिश कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, कन्नड, देवगाव रंगारी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली. 

आज १६६ बाधितांची वाढ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आढळलेल्या रुग्णांत मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९० पुरूष तर ७६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४०३३ रुग्ण बरे झालेले असून ३३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ३१३६ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद