शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २२ हजार पार; आज ७८ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:41 IST

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२६३ झाली आहे.

ठळक मुद्दे ६७२ बाधितांचा आतापर्यत मृत्यूसध्या ४६१२ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२,२६३ झाली आहे. त्यापैकी १६,९७९ बरे झाले तर ६७२ बाधितांचा आतापर्यत मृत्यू झाल्याने सध्या ४६१२ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

मनपा हद्दीत ४५ रुग्णइटखेडा १, पुंडलिक नगर, गारखेडा परिसर १, बीड बायपास रोड ३, एन एक सिडको १, उल्कानगरी १, बेगमपुरा ६, वेदांत नगर १, हमालवाडा २, छावणी १, बन्सीलाल नगर १, जय भवानी नगर १, एन सात सिडको १, विशाल नगर १, नागेश्वरवाडी १, एन चार सिडको, पारिजात नगर १, समृद्धी मंगल कार्यालय परिसर, हर्सुल १, एन दोन मुकुंदवाडी १, एन दोन, राम नगर, सिडको १, गजानन नगर १, मिटमिटा १, एन सतरा, तुळजा भवानी चौक परिसर १, देशमुख नगर, गारखेडा १, पहाडसिंगपुरा १, अन्य १, सिडको साऊथ सिटी २, चिकलठाणा १, सुराणा नगर १, पैठण गेट १, मछलीखडक १, प्रताप नगर १, एन अकरा, टी व्ही सेंटर १, रेहमानिया कॉलनी १, जाधववाडी १, भारतमाता नगर १, एन दोन सिडको, कासलीवाल गार्डन १, भाग्य नगर १.

ग्रामीण भागात ३३ रुग्णशिऊर, वैजापूर १, शिवाजी नगर, सिल्लोड १, बिडकीन २, नाचनवेल, कन्नड १, पळशी १,  छत्रपती नगर, वडगाव २, स्वस्तिक नगर, बजाज नगर १, पवनसूत सो., बजाज नगर १, सिंहगड सो., बजाज नगर २, गणोरी, फुलंब्री १, खिर्डी मनूर, वैजापूर १, अंधारी, सिल्लोड १, मुळे गल्ली, वैजापूर ४, राहेगव्हाण, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, शास्त्री नगर, वैजापूर १, चंद्रपाल नगर, वैजापूर २, सोनेवाडी, वैजापूर ३, गवंडी गल्ली, वैजापूर १, स्वामी समर्थ नगर, वैजापूर २, सूतार गल्ली, वैजापूर १, हिंगोनी, वैजापूर १, भऊर, वैजापूर १ येथील बाधीत आढळून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद