शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या १७ हजार ४१२ वर; आज १०८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 09:56 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १२, ८३३ रूग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत एकूण ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४०१७ जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील १०८ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७,४१२ एवढी झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १२, ८३३ रूग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४०१७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय नवे रुग्ण मनपा- ८७एन अकरा, दीप नगर १, गजानननगर १, अन्य २, नागेश्वरवाडी १, हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी १, दिशा संस्कृती, पैठण रोड १, एन सात, पोस्ट ऑफिस जवळ १, पारिजातनगर, जयभवानीनगर, सिडको १, भिमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड १, संग्राम नगर, सातारा परिसर ४, शिवाजीनगर २, श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको १, चोपडे वसती, सातारा परिसर १, सह्याद्री हिल, शिवाजीनगर २, गणेश कॉलनी ३, पडेगाव १, नवाबपुरा ३, सिद्धार्थनगर २, एन बारा, छत्रपतीनगर २, छावणी १, सिडको १, सिंधी कॉलनी १, जयभवानीनगर ४, श्रीराम नगर, गारखेडा १, बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा १, रामनगर २, प्रकाशनगर, मुकुंदवाडी १, टीव्ही सेंटर ३, राधास्वामी कॉलनी, हर्सुल २, झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ १, बीड बायपास २, बालाजीनगर ४, नाथनगर ३, सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा १, औरंगपुरा १, टिळकनगर २, सराफा परिसर २, एन अकरा ४, एन चार सिडको २, एन एक सिडको १, हर्सुल टी पॉइंट ३, नक्षत्रवाडी १, मिलिट्री हॉस्पीटल १, एन पाच सिडको १, चिकलठाणा १, एकनाथनगर १, विजयनगर ६ गारखेडा परिसर १, श्रीकृष्ण नगर १

ग्रामीण- २१

साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ १, अर्बन व्हॅली जवळ, बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, कुंभेफळ ३, देऊळगाव बाजार,सिल्लोड २, जयभवानीनगर, सिल्लोड १, शिवना, सिल्लोड २, खंडाळा, वैजापूर ७, विनायक कॉलनी, वैजापूर १, जीवनगंगा वैजापूर १, खालचा पाडा, शिवूर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद