शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊनच्या काळात शहरातील चेकपोस्टवरच होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:51 IST

चेकनाक्यावर प्रवाशांच्या लाळेचे नमुने घेऊन तो अहवाल आल्यानंतरच त्यानुसार निर्णय घेण्यात येईल

ठळक मुद्देसंचारबंदीच्या काळात तपासण्या वाढविण्यात येणारसंशयित रुग्णांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणार

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या  काळात शहरातील नगर नाका, केम्ब्रिज हर्सूल इत्यादी टोलनाक्यांवर मनपातर्फे ४ बस मोबाईल पथकाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून कोरोनाचे निदान केले जाईल, अशी माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, चेकनाक्यावर प्रवाशांच्या लाळेचे नमुने घेऊन तो अहवाल आल्यानंतरच त्यानुसार नागरिकांना घरी पाठवायचे की क्वॉरंटाईन करायचे, हे ठरविले जाईल. संचारबंदीच्या काळात तपासण्या वाढविण्यात येणार असून, संशयित रुग्णांना तातडीने लगेच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, तसेच विद्यापीठातील प्रयोगशाळेत नमुने तपासणीस सुरुवात झाली असून, आज मनपातर्फे ५० नमुने पाठविण्यात आले असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.     

सरकारी कार्यालये सुरू राहणार       संचारबंदीत सरकारी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील, तसेच अग्निशमन, पाणी, आरोग्य, सफाई यासह आवश्यक सेवांमधील सर्व सेवा सुरू राहतील. शहर, जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पोलीस परवानगी (पास) बंधनकारक असेल. 

१० हजार अ‍ॅन्टिजन्सी टेस्टिंंग कीटजिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, शासनाकडून कोरोना संशयित रुग्ण तपासणीसाठी अ‍ॅन्टिजन्सी टेस्टिंगसाठी कीट वाटप करण्यात आले असून, औरंगाबाद जिल्ह्याला १० हजार कीट मिळणार आहेत. मनपाला आणि तालुक्याला कीट वितरित करून नियमानुसार त्याचा वापर करण्यात येईल, तसेच शासनाकडे अ‍ॅन्टिबॉडी टेस्टिंगसाठी प्रशासनाने परवानगी मागितली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद