शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

Coronavirus : औरंगाबाद ९ हजाराच्या उंबरठ्यावर; दुपारपर्यंत १५८ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 16:52 IST

शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

ठळक मुद्दे८९७२ कोरोनाबाधित५२२९ कोरोनामुक्त३३८१ जणांवर उपचार सुरु

औरंगाबाद : जिल्ह्यात १०३१ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे अहवाल आज सकाळी तर दुपारी ९० कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत ८९७२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५२२९ बरे झाले, ३६२ जणांचा मृत्यू झाला. तर ३३८१ जणांवर उपचार सुरु आहेत. यात शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

मनपा हद्दीत ४२ रुग्ण घाटी परिसर ३, शंभू नगर १, सादात नगर १, रमा नगर १, शिव नगर १, इटखेडा ३, राजाबाजार १, जाधवमंडी २, जटवाडा रोड १, किराडपुरा १,  दाना बाजार १, एन दोन सिडको १, एन दोन, हडको १, एन चार सिडको ४, गांधी नगर १, कॅनॉट प्लेस १, ज्योती नगर १, माऊली तरंग १, भारत नगर २, जाफर गेट १, क्रांती नगर १, सेना नगर, बीड बायपास १, शाहिस्ता कॉलनी १, नवनाथ नगर १, विवेकानंद नगर २, सिल्क मिल कॉलनी १, नगारखाना, गुलमंडी १, घाटी परिसर १, अन्य ४, 

ग्रामीण भगात ११४ रुग्ण वाळूज १, गणेश कॉलनी, सिल्लोड १, बजाज नगर १, मारवाडी गल्ली, लासूरगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ५, स्वस्त‍िक नगर, बजाज नगर १, हतनूर, कन्नड १०, माळी गल्ली, रांजणगाव१, दत्त नगर, रांजणगाव १, मातोश्री नगर, रांजणगाव १, आमे साई नगर, रांजणगाव ३, कृष्णा नगर, रांजणगाव २, स्वस्तिक नगर, साजापूर १, गणेश वसाहत, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, बापू नगर, रांजणगाव ४, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, कमलापूर फाटा, रांजणगाव १, अन्य १, फर्दापूर, सोयगाव ६, जयसिंगनगर, गंगापूर १, बोलठाण, गंगापूर १, मारवाड गल्ली वैजापूर १, कुंभार गल्ली, वैजापूर ३, रांजणगाव ७, छत्रपती नगर, रांजणगाव १ श्रीगणेश वसाहत, वाळूज १, स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव ३, दत्त नगर, रांजणगाव १, विटावा, गंगापूर ६, अजिंक्यतारा सो., जिकठाण १, साठे नगर, वाळूज १, जुने रांजणगाव १, रांजणगाव शेणुपजी २, विजय नगर, वाळूज २, संघर्ष नगर, घाणेगाव १, म्हस्की चौफुली, वैजापूर १, कुंभारगल्ली, वैजापूर ३, बजाज नगर २, अजिंठा, सिल्लोड १, पळशी १, साऊथ सिटी १, समर्थ नगर, कन्नड २, विराज सो., बजाज नगर १, मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर १, जय भवानी चौक, बजाज नगर १, जय भवानी नगर, बजाज नगर १, सिडको महानगर दोन १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, निलकमल सो., बजाज नगर १, तिसगाव ७, पारिजात नगर, बजाज नगर १ द्वारकानगरी, बजाज नगर ३, श्रमसाफल्य सो., बजाज नगर ५, मयूर नगर, बजाज नगर, वडगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद