शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात आणखी ८० रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ७०९७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:34 IST

औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत.

ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा ७ हजार पारदुपारपर्यंत १५७ रुग्णांची भर

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात ७७, तर दुसऱ्या टप्प्यात ८० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा ७ हजार पार गेला आहे. एकूण बधितांची संख्या ७०९७ झाली आहे.

कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून, नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये ८४ पुरूष तर ७३ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७०९७ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत. तर ३२०८ जणांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यत ३१८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज सकाळी ७७ अहवाल त्यानंतर ८० अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत १३९ रुग्णघाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतम नगर ३, बुड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकर नगर,एन सात २०, सातारा परिसर ४, विष्णूनगर २, न्यू हनुमाननगर १,  विजय नगर ११, विशाल नगर १, गौतम नगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथ नगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १, भोईवाडा २, एन वन दीप नगर १, एन चार सिडको १, एन तेरा हडको १, न्यू हनुमान नगर २, एन सहा, साई नगर १, गजानन नगर १, राम नगर, मुकुंदवाडी १, पवन नगर, हडको १, जय भवानी नगर २, विठ्ठल नगर ३, गजानन कॉलनी ६, एन नऊ सिडको ४, पिसादेवी, गौतम नगर २, अविष्कार कॉलनी १, समता नगर १, सिडको ६, रमा नगर २, पद्मपुरा ८, क्रांती चौक १, जहागीरदार कॉलनी २,मिल कॉर्नर १, नागेश्वर वाडी ४, मातोश्री नगर २, पडेगाव १, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर १, बीड बायपास १, सातारा परिसर १, हर्सुल जेल परिसर १, शिवशंकर कॉलनी ३ 

ग्रामीण भागात १८ रुग्णहतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर ५, भेंडाळा, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ३, इंदिरा नगर, वैजापूर ३ या भागातील कोरोनाबाधित आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद