शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद @ १२१८; दिवभरात ३२ नव्या बाधितांची भर, तीन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 20:06 IST

शहरात दुपारी शिवाजी नगर येथे एक बाधित आढळला तर सायंकाळी टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आला.

औरंगाबाद :  शुक्रवारी सकाळी २६ बाधित रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी एक आणि सायंकाळी पाच बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२१८ झाली. तर तीन बाधितांच्या मृत्यूने आतापर्यंतचा मृतांचा आकडा ४५ झाला आहे. शहरात आतापर्यंत ५५७ रुग्ण उपचार घेवून घरी परतले असुन ६१६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

शहरात दुपारी शिवाजी नगर येथे एक बाधित आढळला तर सायंकाळी टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

तीन बाधितांचा मृत्यू संजय नगर येथील ४१ वर्षीय महिला व बहादुरपुरा येथील ७० वर्षीय वृद्धेचा कोरोनाच्या उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. यानंतर दुपारी बाजाजीपुरा येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दिवसभरात तीन बाधितांच्या मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील आतापर्यंतचा मृतांचा आकडा ४५ झाला आहे.

दिवभरात वाढलेले रुग्ण याप्रमाणे :जयभीम नगर ५, गरम पाणी २, रेहमानिया कॉलनी २, कुवारपल्ली, राजा बाजार १, सुराणा नगर १, मिल कॉर्नर १, न्याय नगर ४, भवानी नगर, जुना मोंढा २, रहीम नगर, जसवंतपुरा १, पुंडलिक नगर, गल्ली नं. १० येथील १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, टाइम्स कॉलनी ( कटकट गेट ) ३, एन २ ‍ठाकरे नगर -१, शिवाजीनगर, टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद