शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबाद@ १० हजार १६६; आज ८४ रुग्णांची वाढ, दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 10:55 IST

यामध्ये शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत १० हजार १६६ कोरोनाबाधित आढळले आहेत,

औरंगाबाद : जिल्ह्यात ८४ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर बाधित दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती प्रशासनाने शनिवारी दिली.

आतापर्यंत १० हजार १६६ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५बहजार ७६१ बरे झाले, ३८७ जणांचा मृत्यू झाला. तर ३९१८ जणांवर उपचार सुरु आहेत. शहरातील खासगी रुग्णालयात रेहमानिया कॉलनीतील ६२ वर्षीय, जाधवमंडी राजा बाजारातील ६० वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण 

सादात नगर १, पुंडलिक नगर १, चिकलठाणा १, संजय नगर १, हिमायत बाग १, पद्मपुरा १, क्रांती नगर १, मिल कॉर्नर १, अमृतसाई प्लाजा १, छावणी परिसर १, छत्रपती नगर, सातारा परिसर १, अन्य १ ग्रामीण भागातील रुग्ण 

कन्नड १, इंदिरा नगर, गोंदेगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर २, राधेय सो., बजाज नगर ७, महालक्ष्मी सो., बजाज नगर १, छावा सो., बजाज नगर ३,  सिडको महानगर ४,  वाळूज, बजाज नगर ५, स्वस्तिक नगर १, वीर सावरकर कॉलनी, बजाज नगर १, बजाज नगर १, चिंचबन कॉलनी, बजाज नगर २, जय भवानी चौक, बजाज नगर ४, न्यू संजिवनी सो., बजाज नगर १, गजानन सो., बजाज नगर १, जिजामाता सो., बजाज नगर १, ओमशक्ती सो., बजाज नगर १, बकवाल नगर, नायगाव १, अविनाश कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज १, अजिंक्यतारा सो., शिवाजी नगर, वाळूज १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, सरस्वती सो., १, जागृत हनुमान मंदिर परिसर १, शिवकृपा सो., बजाज नगर १, ओमसाई नगर,रांजणगाव १, स्नेहांकित सो., बजाज नगर ३, मोहटा मंदिराजवळ, बजाज नगर १, शिवनेरी सो., बजाज नगर १, मयूर पार्क १, बजाज विहार २, अक्षर सो., बजाज नगर १, रांजणगाव, गंगापूर ३, भानुदास नगर, गंगापूर २, वैजापूर ८ सिटी एंट्री पाँइटवरील रुग्ण 

बजाज नगर १, जाधववाडी २, कांचनवाडी १, वडगाव १ या भागातील बाधीत तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद