शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘एबीसी’ प्लॅन; घाटी रुग्णालयात होणार अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 18:53 IST

रुग्णांनी आजार गंभीर होण्यापूर्वीच रुग्णालयात येण्याची गरज असल्याचे डॉ. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. एस. पी. डांगे यांची सूचना ‘एबीसी’ प्लॅन मध्ये कोणी, किती राऊंड घ्यावे, यासंदर्भात गाईडलाईन

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांची देखरेख महत्त्वाची ठरते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे राऊंड वाढले पाहिजेत. यासाठी ‘एबीसी’ प्लॅन असून, त्याचा वापर घाटीत करण्याची सूचना केल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. एस. पी. डांगे यांनी सांगितले.

कोरोनामुळे  होणारे मृत्यू कमी करण्यासाठी अभ्यास, मार्गदर्शन आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी डॉ. डांगे यांनी मंगळवारी घाटीत बैठक घेतली. यावेळी डॉ. डांगे यांनी घाटीत आतापर्यंत दाखल झालेल्या, उपचार घेऊन बरे झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आढावा घेतला.  घाटीत ‘डेथ आॅडिट’ होते का, अशी विचारणा डॉ. डांगे यांनी केली. तेव्हा दर मंगळवारी हे आॅडिट होत असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात येत आहे. ही बाब औरंगाबादेतही शक्य आहे. त्यासाठी रुग्णांनी आजार गंभीर होण्यापूर्वीच रुग्णालयात येण्याची गरज असल्याचे डॉ. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

काय आहे ‘एबीसी‘ प्लॅनरुग्ण दाखल झाल्यानंतर काही ठराविकच डॉक्टर रुग्णांचे राऊंड घेतात. त्यातून उपचाराला मर्यादा येते. डॉक्टर थकून जातात. ही बाब टाळण्यासाठी ‘एबीसी’ प्लॅन आहे. यात कोणत्या डॉक्टरांनी, पथकांनी कधी राऊंड घ्यावे, याचे नियोजन असल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले.

लवकरच कार्यान्वित‘डीएमईआर’ने ‘एबीसी’ प्लॅन तयार केला आहे. लवकरच तो घाटीत कार्यान्वित केला जाईल. कोणी, किती राऊंड घ्यावे, यासंदर्भात त्यात गाईडलाईन आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद