शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ९६ कोरोनाबाधितांची वाढ, ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:53 IST

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७०  झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ११ हजार ६७६ रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत ५१३ जणांचा मृत्यू झाला आहेसध्या ३ हजार ६८१ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ९६ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर चार बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

खासगी रुग्णालयात शहरातील अल्ताफ कॉलनीतील ४६ वर्षीय पुरूष, सिडकोतील ६२ वर्षीय महिला, बजाज नगरातील ५७ वर्षीय स्त्री आणि वाळूज परिसरातील मनिषा कॉलनीतील २८ वर्षीय महिला कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७०  झाली आहे. त्यापैकी ११ हजार ६७६ बरे झाले तर ५१३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३ हजार ६८१ जणांवर उपचार सुरु आहेत.

मनपा हद्दीत ७४ रुग्ण

समृद्धी नगर एन चार सिडको ३, भानुदास नगर २, नारेगाव १, मधुरा नगर १, मयूर नगर १, मोची गल्ली २, क्रांती नगर १, रोकडा हनुमान कॉलनी २, जालान नगर, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर, सूतगिरणी रोड २, न्यू गणेश नगर,  अहिल्या नगर चौक  १,  एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको १,  सैनिक नगर, पडेगाव रोड १, नक्षत्रवाडी १, शिवाजी नगर १,  देशमुख नगर, गारखेडा १, मोचीवाडा, पद्मपुरा १,  एकनाथ नगर १,  उस्मानपुरा १,  कर्णपुरा १,  होनाजी नगर, जटवाडा रोड १, श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी १,  जय भवानी नगर ५, बालाजी नगर २, मिल कॉर्नर १,  उल्कानगरी, गारखेडा १,  विद्यानिकेतन कॉलनी १, एन सात, अयोध्या नगर ७, ब्रिजवाडी ३, माणिक नगर, नारेगाव ३, एन दोन, जे सेक्टर २, गोलवाडी १, राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर २, सौजन्य नगर १, स्वराज नगर १, शिवशंकर कॉलनी १, बुद्ध नगर ४, घाटी परिसर १, अनय् ६, भावसिंगपुरा २, छावणी परिसर १, गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा १. 

ग्रामीण भागात २२ रुग्ण

खुलताबाद १, गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर १,  वडगाव कोल्हाटी, बजाज नगर १,  पोलिस स्टेशन परिसर, वाळूज २, ओमसाई नगर, जोगेश्वरी २,  लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव १,  फुलंब्री भाजी मंडई  परिसर २, स्नेह नगर,सिल्लोड १, सिल्लोड उपविभागीय रुग्णालय  परिसर १,  शिवाजी नगर,सिल्लोड १, टिळक नगर,सिल्लोड २, भराडी,सिल्लोड २, बोरगाव बाजार, सिल्लोड १, करमाड ४.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद