शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये शुक्रवारी ९१ कोरोना रुग्णांची भर, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:17 IST

coronavirus in Aurangabad जिल्ह्यात आतापर्यंत ४३,०४५ कोरोनामुक्त 

ठळक मुद्देसध्या ५६३ रुग्णांवर उपचार सुरूएकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४,७८९

औरंगाबाद : जिल्ह्यात ९१ कोरोनाबाधितांची भर पडली. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ५८ जणांना विविध रुग्णालयांतून उपचार पूर्ण झाल्याने सुटी देण्यात आली. त्यामुळे शहरातील ४६ तर ग्रामीण भागातील १२ जण घरी परतले.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४,७८९ एवढी झाली आहे. तर ४३ हजार ४५ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ११८१ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

३ बाधित वृद्धांचा मृत्यूघाटीत कन्नड तालुक्यातील चिंचोली येथील ७५ वर्षीय पुरुष, नादरपूर येथील ८० वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात ६६ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीत ८१ रुग्णन्यायमूर्तीनगर १, उत्तरनगरी चिकलठाणा १, आचल अपार्टमेंट १, उस्मानपुरा २, ठाकरे नगर सिडको २, पूजा अपार्टमेंट १, भाग्यनगर १, माजी सैनिक कॉलनी, पडेगाव १, टाऊन सेंटर, सिडको एमजीएम हॉस्पिटलजवळ १, एमआयडीसी चिकलठाणा १, हडको १, सुवर्णानगर १, एन ७ सिडको ४, पैठण रोड १, अलोकनगर २, संघर्षनगर मुकुंदवाडी १, त्रिमूर्ती चौक १, गुरुदत्त नगर १, पोलीस स्टेशन एन -७ येथील १, पोलीस कॉलनी १, कासलीवाल तारांगण , पडेगाव १, सिडको एन -३ येथील १, सिंधी कॉलनी १, तुकोबानगर १, एन-२ सिडको १, सेवन हिल परिसर १, पीएफ ऑफिस परिसर २, विष्णूनगर १, एन सात सिडको १, एन नऊ शिवाजीनगर १, श्रेयनगर १, गारखेडा परिसर १, हिमायत बाग १, अन्य ४१ बाधितांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील १० रुग्णचितेगाव १, लासूर स्टेशन, गंगापूर २, अन्य ७ बाधित आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस