शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये संध्याकाळपर्यंत ८६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ८३५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:50 IST

शुक्रवारी सकाळी ७४ तर दुपारी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते.

औरंगाबाद : शुक्रवारी दुपारपर्यंत ८० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यानंतर संध्याकाळी आणखी ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे संध्याकाळपर्यंत रुग्णसंख्या ८६ तर गेली असून जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा ८३५ झाला आहे.

शहरात सिडको एन ६ मध्ये २, बुढीलेन १, रोशन गेट १, संजय नगर १, सादात नगर १, भीमनगर भावसिंगपुरा २, वसुंधरा कॉलनी १, वृंदावन कॉलनी ३, न्याय नगर ७, कैलास नगर १, पुंडलिक नगर ८, सिल्क मील कॉलनी ७, हिमायत नगर ५, चाऊस कॉलनी ३, जुना मोंढा भवानी नगर ५, हुसेन कॉलनी १५, प्रकाश नगर १, शिव कॉलनी गल्ली नं. ५ पुंडलिक नगर १, हुसेन कॉलनी  ६, रहेमानिया कॉलनी ४, बायजीपुरा ७, हनुमान नगर १, हुसेन नगर १, एन ८ -अमर सोसायटी १, न्यू हनुमान नगर गल्ली नं.१ दुर्गा माता मंदिर परिसरात १ असे ८६ रुग्ण आढळले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद