शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

coronavirus : औरगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ७३४ मृत्यू; रुग्णसंख्या २५ हजाराच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:23 IST

जिल्ह्यात सध्या ५,०२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९,१२८ रुग्ण कोरोनामुक्त एकूण रुग्णसंख्या २४,८८९ वरशनिवारी दुपारपर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादेत उपचार सुरू असताना तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनामृत्यूंची संख्या ७३४ झाली आहे.

टीव्ही सेंटर, हडको येथील ६० वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष आणि शहरातील ६० महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने शनिवारी दिली. 

जिल्ह्याची रुग्णसंख्या २५ हजारच्या घरातआजपर्यंत जिल्ह्यात २४,८८९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १९,१२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ७३४ जणांचा मृत्यू झाला असून, ५,०३० रुग्णांवर उपचार सुरू आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एन्ट्री पॉइंटवर ८२, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १३५ आणि ग्रामीण भागात ३४ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

शुक्रवारी ४०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर जिल्ह्यात शुक्रवारी ४०९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर जिल्ह्यात सहा आणि परभणी जिल्ह्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १९९ जणांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात मनपा हद्दीतील २६, तर ग्रामीण भागातील १७३ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद