शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:52 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले आहेत.  

ठळक मुद्देसध्या ४ हजार १२० जणांवर उपचार सुरु आहेत.  ८ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तर बीड येथील एका कोरोनाबाधिताचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४४९ झाली आहे.

कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा जिल्ह्यात वाढत जात असून आज दुपारपर्यत सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृतू झाला. मृतांमध्ये सिल्क मिल कॉलनी येथील ४० वर्षीय पुरुष, खामखेड, बीड येथील ६५ वर्षीय पुरुष, जटवाडा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, पुंडलीकनगर ५४ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा ४२ वर्षीय, भवानीनगर येथील ७० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष या बाधितांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात ६७ रुग्णांची वाढजिल्ह्यातील ६७ रुग्णांचे अहवाल सोमवारी (दि २७) सकाळी पॉझिटिव्ह आले. महापालिका हद्दीत २४ तर ग्रामीण भागात ४३ रुग्ण आढळून आली. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण गारखेडा १, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पडेगाव ३, रामनगर १, एसटी कॉलनी २, पंचशीलनगर २, नारेगाव २, किर्ती सो. (एन-८) १, ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा १, मुकुंदवाडी ६, जय भवानीनगर २, एन-२, सिडको १ 

ग्रामीण भागातील रुग्णसंतपूर, कन्नड १, पाचोड १, बजाजनगर १, औरंगाबाद ३, गंगापूर ९, सिल्लोड ६, वैजापूर २१, पैठण १.

४ हजार १२० बाधितांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले आहेत.  त्यापैकी ८ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४४९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार १२० जणांवर उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद