शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादेत ५ नवे पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३७८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:28 IST

पुंडलीकनगर येथील रुग्णसंख्येत मोठी वाढ

ठळक मुद्देशहरात मागील सात दिवसांत कोरोनाने ५ जणांचा बळी गेला.

औरंगाबाद : औरंगाबादेत गुरुवारी सायंकाळी आणखी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता ३७८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

जयभीमनगर येथे एकाचा आणि पुंडलीकनगर येथे आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिवभरात पुंडलीकनगर येथील ९ नागरिकांना कॊरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. सकाळी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात जयभीमनगर येथे २ , किलेअर्क येथे २, हक टॉवर रेलवेस्टशन रोड येथे ५ , पुंडलीकनगर येथे ५ आणि कटकट गेट येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.

पुंडलीकनगर येथील रुग्णसंख्येत वाढपुंडलीकनगर येथील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ४ मे रोजी येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ६ मे रोजी आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गुरुवारी आणखी ९ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या १४ झाली आहे.

सात दिवसांत ५ मृत्यू शहरात मागील सात दिवसांत कोरोनाने ५ जणांचा बळी गेला. शहरात १ मे रोजी गुरुदत्तनगर येथील ४७ वर्षीय व्यक्ती, २ मे रोजी नूर कॉलनी येथील ६५ वर्षीय महिला, ३ मे रोजी देवळाई परिसरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला. ५ एप्रिल रोजी भडकलगेट- टाऊन हॉल येथील ५८ वार्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ७ एप्रिल रोजी आसेफिया कॉलनीतील वृद्धेचा मृत्यू.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद