शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

CoronaVirus : मराठवाड्यात ३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; नांदेड,परभणीत अद्यापही सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:14 IST

मराठवाड्यातून एकूण २४८२ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरात सर्वाधिक २४ रुग्ण लातूरमध्ये ८ तर उस्मानाबादमध्ये ३ रुग्ण

औरंगाबाद: मराठवाड्यात सध्या कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा ३८ वर गेला असून नांदेड आणि परभणी जिल्ह्यात सध्या तरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.विभागातील सर्वाधिक २४ रुग्ण औरंगाबाद शहरात आढळून आले आहेत. तसेच सर्वाधिक स्वॅब देखील औरंगाबादमधून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विभागात फक्त औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी करण्याची प्रयोगशाळा सध्या उपलब्ध आहे.

मराठवाड्यातून एकूण २४८२ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. २१२७ नागरिकांचे स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले आहेत.२८२ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. ३७ जणांचे स्वॅबचे नमुने तपासलेच नाहीत. जालन्यात १, हिंगोलीत १, बीडमध्ये १, लातूरमध्ये ८ तर उस्मानाबादमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. विभागात ९ हजार २३४ खाटांची सुविधा विविध हॉस्पिटलमध्य उपलब्ध आहे. तर १९७५ खाटांची आयसोलेशन सुविधा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarathwadaमराठवाडा